SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): तुमचा/तुमची जोडीदार आज तुमची प्रशंसा करेल. धन तुमच्यासाठी गरजेचे आहे, पण गंभीर होऊ नका. आपल्या नात्यालाच खराब कराल. अति उत्साह दाखवू नका. सहजासहजी समोरच्यावर विश्वास ठेऊ नका.
कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारीत यश लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

वृषभ (Taurus): मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखदायक असेल. कौटुंबिक जीवनात आई-वडिलांचे सहकार्य मिळेल. वैचारिक गुंतागुंत वाढवू नका. कोणत्याही दबावाखाली निर्णय घेऊ नका. विद्यार्थ्यानी संधी सोडू नये.
आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

मिथुन (Gemini) : आज तुम्ही बुद्धिबळासारखे बुद्धीचे खेळ खेळू शकता. सामाजिक स्तरावर तुम्ही तुमच्या बोलण्याने लोकांची मने जिंकू शकता. घरातील वातावरण आनंदी राहील. मित्रांचे सहकार्य लाभेल. नवीन योजनेवर काम करण्यावर भर द्या. पत्रव्यवहार पार पडतील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

Advertisementकर्क (Cancer) : सूर्यास्तानंतर, या राशीच्या लोकांना पैशाची हानी होऊ शकते, त्यामुळे पैशाशी संबंधित बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. आक्रमकतेला आळा घाला. योग्य नियोजनावर भर द्या. वैचारिक गुंतागुंत वाढवू नका. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. आत्मविश्‍वास वाढेल. संततिसौख्य लाभेल.

सिंह (Leo) : तुम्ही काही नवीन गोष्ट शिकण्यासाठी योग्य नाहीत. तुमच्या जोडीदारामध्ये निश्चित स्वरूपाने अविश्वास निर्माण होईल. जोडीदाराचे प्रगल्भ विचार दिसून येतील. शिस्तीचे धोरण ठेवा. हाताखालील लोकांवर विसंबून राहू नका. संयमित व्यवहार करू नका. मानसन्मान लाभेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

कन्या (Virgo) : नवीन गोष्टी सहजपणे आत्मसात करू शकता कारण तुम्ही चाणाक्ष आहात आणि तुमचे मन कार्यरत असते. कामानिमित्त लहान प्रवास घडतील. दिनक्रम व्यस्त राहील. सूर्योपासना उपयुक्त ठरेल. प्रतिष्ठा लाभेल.आरोग्य उत्तम राहील. गुरूकृपा लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

Advertisementतुळ (Libra) : कामात घाई गडबड करू नका. आजचा दिवस शुभ आहे. दिवसभर धावपळ करावी लागेल. कार्यक्षेत्रातील बदल आपल्यासाठी सकारात्मक असेल. कार्यालयीन कामे सुरळीत पार पडतील. घरगुती वातावरण शांत राहील. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. चालता चालता रस्त्यावर पैसे सापडतील.

वृश्‍चिक (Scorpio) : आयुष्यात काहीतरी इंटरेस्टींग घडावे याची दीर्घकाळापासून वाट पहात असाल तर आता नक्कीच आपणास थोडाफार रिलिफ मिळणार आहे. एक छोटासा बदल लाभदायक ठरेल. नवीन संधी उपलब्ध होतील. कुटुंबातील व्यक्तींशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. घरात लक्ष्मीचा वास असेल.

धनु (Sagittarius) : घरातील कामे वेळेवर आटोपती घ्या. मनाची चलबिचलता जाणवेल. करमणुकीकडे कल वाढेल. हातातील कामात यश येईल. कामाच्या बाबतीत संभ्रमित राहू नका. प्रत्येक गोष्टीत स्पष्टता बाळगावी. आरोग्य उत्तम राहील. मानसन्मान लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. उपाशी झोपू नका.

Advertisementमकर (Capricorn) : गोष्टीला पुढे वाढवण्याच्या आधी हे नक्कीच जाणून घ्या की, ती व्यक्ती कुणासोबत नात्यामध्ये नसावी. निर्णय घेताना हवे तर वेळ मागून घ्या. जुगारातून तोटा होईल. एकावेळी अनेक गोष्टी हाताळू नका.
प्रवास शक्यतो टाळावेत. मुलामुलींचे प्रश्‍न निर्माण होतील. शासकीय कामे पुढे ढकलावीत.

कुंभ (Aquarious) : उत्तम वर्तनाने सर्वांना आपलेसे करून घ्याल. तुमच्या ज्ञानलालसेपोटी नवीन मित्र जोडाल. जे लोक आत्तापर्यंत सिंगल आहे. भेट आज कुठल्या खास व्यक्तीसोबत होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ संभवतो. शांत डोक्याने काम करावे. प्रवासाचे योग येतील. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

मीन (Pisces) : आज तुम्ही बुद्धिबळासारखे बुद्धीचे खेळ खेळू शकता. सामाजिक स्तरावर तुम्ही तुमच्या बोलण्याने लोकांची मने जिंकू शकता. दिवस दगदगीत जाईल. नवीन कामात तडजोड करू नका. नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल. एखादी मनस्तापदायक घटना घडेल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

Advertisement