SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): नोकरीत बढती होईल. महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. जीवनसाथीशी प्रामाणिक राहा. व्यवसायात बरकत राहील. शुभ संदेश मिळेल, मित्रांचे सहकार्य लाभेल, मान सन्मान मिळेल. सहजासहजी समोरच्यावर विश्वास ठेऊ नका. कामाच्या बाबतीत संभ्रमित राहू नका. प्रत्येक गोष्टीत स्पष्टता बाळगावी. शेअर मार्केटमधून लाभ मिळेल.

वृषभ (Taurus): मौजमजेसाठी वेळ देता येईल. खाण्यापिण्याची चंगळ राहील. नातेवाईकांच्या भेटी होतील. नवीन योजना तयार होईल, आराम मिळेल, उत्पन्नात वाढ होईल. उत्तम फायदा लाभेल. खाण्यापिण्याची आवड पूर्ण होईल. नातेवाईकांशी नाते अधिक दृढ होईल. निर्णय घेताना हवे तर वेळ मागून घ्या. अनेक गोष्टी हाताळा.

टी-20 मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; हे युवा स्टार मालिके बाहेर

मिथुन (Gemini) : जवळच्या लोकांचे सहकार्य मिळेल. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. पण संयम सोडू नका. मन प्रसन्न राहील, इतरांच्या कामात हस्तक्षेप करू नका, गुंतवणुकीसाठी चांगला दिवस. वैचारिक गुंतागुंत वाढवू नका. कोणत्याही दबावाखाली निर्णय घेऊ नका. नवीन योजनेवर काम करण्यावर भर द्या आणि करा.

Advertisement

 कर्क (Cancer) : ग्रहमानाची साथ तुम्हाला मिळेल. प्रवासात फायदा होईल. तुमच्या कामाला जाणकारांची दाद मिळेल. वरिष्ठांचे मार्गदर्शन होईल, थोडे कष्ट करावे लागतील, मग व्यवसायात यश मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील. मित्रांचे सहकार्य लाभेल. आपल्या आक्रमकतेला आळा घाला. योग्य नियोजनावर भर द्या.

सिंह (Leo) : जोडीदाराकडून भेटवस्तू मिळतील. आवडते पदार्थ ताटात दिसतील. पैसा खर्च होईल. आर्थिक प्रगती होईल, ताणतणावाचे वातावरण असेल, बोलण्यावर नियंत्रण ठेवा. वैचारिक गुंतागुंत वाढवू नका. जोडीदाराचे प्रगल्भ विचार दिसून येतील. शिस्तीचे धोरण ठेवा. हातातून कॉन्ट्रॅक्ट जाऊ देऊ नका. कसलीही तजवीज कराल. लोकांच्या चर्चेचा विषय बनाल.

कन्या (Virgo) : नवीन जबाबदारी अंगावर पडेल. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर चांगली संधी मिळेल. घरी पाहुणे येतील. कामात मन लागेल, साथीदाराशी मतभेद उद्भवतील, शारिरीक कष्ट होतील. मित्रांकडून उधारी वसूल होईल. हातातील काम मन लावून करा. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा कराल. एकाच गोष्टीवर अडून राहू नका.

Advertisementतुळ (Libra) : घरातील उपकरणाच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावे लागेल. धनलक्ष्मीची कृपा राहील. विविध मार्गांनी पैसे मिळतील. शुभवार्ता ऐकायला मिळेल, धोका पत्करण्याची शक्ती मिळेल. व्यावसायिक गोष्टी नीट लक्षात घेऊन मगच मत नोंदवा. बोलताना सारासार विचार करावा. जोखीम पत्करावी लागेल. बुद्धीचा सुयोग्य वापर करावा. अडचणीत असलेल्यांना मदत कराल.

वृश्‍चिक (Scorpio) : सरकारी कामे सहजासहजी पूर्ण होतील. उच्चपदस्थ लोकांची मदत मिळेल. उत्पन्न वाढेल, परीक्षेत यश मिळेल, व्यवहार करताना घाई करू नका. कामानिमित्त लहान प्रवास घडतील. दिनक्रम व्यस्त राहील. कार्यालयीन कामे सुरळीत पार पडतील. सूर्योपासना उपयुक्त ठरेल. घरगुती वातावरण शांत राहील.

धनु (Sagittarius) : व्यवसायात विक्री चांगली होईल. विविध प्रकारचे लाभ होतील. कायदेशीर कामे. सरकारी कामे यात यश मिळेल. व्यापार व्यवसायात यश मिळेल, कुटुंबीयांती सदस्यांची तब्येत ढासळेल, अतिरिक्त खर्च वाढेल. जोडीदाराशी सामंजस्य ठेवा. वादाचे प्रसंग टाळावेत. बुद्धीचा सुयोग्य वापर करावा. यश आज लवकर मिळेल.मकर (Capricorn) :नोकरीत बढतीसाठी प्रयत्न करीत असाल तर यश मिळेल. सहकारी चांगली साथ देतील. काम करताना घाई करू नका, मंगल कार्यात सामील होण्याचा योग. व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल. प्रयत्नात कसूर करू नका. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. नवीन गोष्टी आत्मसात कराव्यात.

कुंभ (Aquarious) : जीवनसाथीची योग्य मदत मिळेल. नोकरीत बदल होऊ शकतात. मुलांना घवघवीत यश मिळेल. व्यवयाय स्थिर राहील, मोठ्या व्यहरातून लाभ होईल, चुकीच्या संगतीपासून दूर रहा. दिवस दगदगीत जाईल. नवीन कामात तडजोड करू नका. वरिष्ठांच्या मर्जीनेच काम करा. लाभाची संधी सोडू नका. जोखीम पत्करावी लागेल.

मीन (Pisces) : नोकरीत वादापासून थोडे दूर राहा. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. धनलाभाच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. तणावाचे व्यवस्थापन नीट केले पाहिजे. मनात सकारात्मक आणि आनंदी विचार असतील. अचानक धनलाभ संभवतो. हाताखालील लोकांवर विसंबून राहू नका. संयमित व्यवहार करू नका. केवळ कामावर लक्ष केंद्रित करावे. आत्मविश्वासाने कार्यरत रहा.

Advertisement