SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 इंडियन बँकेत 202 जागांसाठी भरती, पगार 14,500 रुपयांपासून सुरू, करा मोफत अर्ज..

इंडियन बँकेत सुरक्षा रक्षक पदाच्या 202 जागांसाठी भरती प्रक्रिया (Indian Bank Recruitment 2022) सुरू झाली असून भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत. उमेदवारांना पात्रतेनुसार जाहिरात वाचून अर्ज करावा लागणार आहे.

🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Posts & Vacancies): सुरक्षा रक्षक (माजी सैनिक)

Advertisement

📖 शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) सैन्य/नौदल/वायुसेनेचे माजी सैनिक असणे आवश्यक.

🔔 संपूर्ण जाहिरात वाचा (Notification) 👉 http://bit.ly/3BHqRbJ

Advertisement

📝 23 फेब्रुवारी पासून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा (How to Apply): https://ibpsonline.ibps.in/ibrsgsscdec21/ (लिंक ओपन होत नसल्यास काही वेळाने प्रयत्न करा किंवा अधिकृत वेबसाईटवर जाऊन सर्वात खाली Career पर्यायावर क्लिक करा.)

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मार्च 2022 आहे.

Advertisement

👤 वयोमर्यादा (Age Limit): वयाची अट: 01 जुलै 2021 रोजी 18 ते 26 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): 👉 https://www.indianbank.in या वेबसाईटवर अधिक माहीती जाणून घेऊ शकता.

Advertisement

💳 अर्ज करण्यासाठी फी (Application Fee): फी नाही

📍नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement