SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 नोकरी: 500 पदांसाठी भरती होणार, ‘या’ कंपनीत फक्त मुलाखतीद्वारे होणार निवड, अर्ज करा..

💁‍♂️ देशातील नामांकित WNS प्रायव्हेट लिमिटेड या नाशिक (WNS Global Service, Nashik) येथील कंपनीत लवकरच 500 पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (WNS Global Service Nashik Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे.

👨🏻‍💼 पदांची नावे:

Advertisement

1) सहयोगी / वरिष्ठ सहयोगी (Associate / Senior Associate)
2) गट व्यवस्थापक (Group Manager)
3) सहाय्यक / गट व्यवस्थापक (Assistant / Group Manager)

📚 शैक्षणिक पात्रता:

Advertisement

▪️ सहयोगी / वरिष्ठ सहयोगी (Associate / Senior Associate): पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेलं आवश्यक, मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेलं असणं आवश्यक, उमेदवारांना संबंधित पदाचा व क्षेत्रातील कामाचा किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक, उत्तम कम्युनिकेशन स्किल्स असणं आवश्यक

▪️ गट व्यवस्थापक (Group Manager): पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेलं आवश्यक, मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेलं आवश्यक, संबंधित पदाचा तसेच क्षेत्रातील कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक, उत्तम कम्युनिकेशन स्किल्स असणं आवश्यक

Advertisement

▪️ सहाय्यक / गट व्यवस्थापक (Assistant / Group Manager): पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेलं आवश्यक, मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक, संबंधित पदाचा आणि क्षेत्रातील कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक, उत्तम कम्युनिकेशन स्किल्स असणं आवश्यक आहे.

🔔 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी व सविस्तर माहीतीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://www.wnscareers.com/

Advertisement

📑 आवश्यक कागदपत्रे: बायोडेटा (Resume), दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स), पासपोर्ट साईझ फोटो

🛄 मुलाखत : मुलाखतीची तारीख 21 ते 25 फेब्रुवारी 2022 असणार आहे

Advertisement

📍 मुलाखतीचा पत्ता: ‘ए’ बिल्डिंग, अशोका बिझनेस एन्क्लेव्ह, पहिला मजला, इंदिरा नगर जॉगिंग ट्रॅक जवळ, नाशिक.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement