SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘या’ देशात मुलीला लग्नानंतर मिळते सरकारी नोकरी, जाणून घ्या..

जर तुम्ही UPSC Exam द्यायचं ठरवलं असेल तर तुम्हाला त्या प्रकारे तयारी करून मुलाखत द्यावी लागेल. तुमची तयारीही त्याच लेव्हलची असावी लागते. देशात अतिशय अवघड समजल्या जाणाऱ्या काही परिक्षांपैकी एक यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार खूप विचार करून त्या प्रश्नांची उत्तरे चुकवतात.

आज आम्ही तुम्हाला काही असेच प्रश्न सांगणार आहोत, जे पाहून तुम्ही गोंधळात पडू शकतात. तुम्हाला यूपीएससीच्या मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. यावरून तुम्ही समजू शकता की मुलाखतीत बसलेले तज्ञ तुमची तर्क क्षमता, बुद्धिमत्ता तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

Advertisement

यूपीएससीमध्ये असे काही प्रश्न विचारू शकतात..

👉 लोकसभेच्या कोणत्याही सदस्याला कोणत्या नंबरची जागा दिली जात नाही व का?
▪️ उत्तर: IPC चे कलम 420 फसवणुकीशी संबंधित आहे. त्यामुळे ही जागा एकाही सदस्याला दिली जात नाही. हाच नियम इतर विभागांनाही लागू होतो.

Advertisement

👉 प्रश्न: बुधवार, शुक्रवार आणि रविवार असे सलग तीन दिवस नावे न घेता कसे सांगाल?
▪️ उत्तर: काल, आज, उद्या.

👉 एका खुन्याला फाशीची शिक्षा झाली. मग त्याला तीन खोल्या दाखविण्यात आल्या. पहिल्या खोलीमध्ये आग लागलेली असते, दुसऱ्या खोलीत मारेकरी असतात आणि तिसऱ्या खोलीत 3 वर्षांपासून उपाशी असलेला वाघ आहे. मग त्याने कोणत्या खोलीत जावे?
▪️ उत्तर: खोली क्रमांक तीन, कारण 3 वर्षांपासून उपाशी असलेला वाघ आतापर्यंत मेलेला असेल.

Advertisement

👉 प्रश्न: जेम्सने बॉन्डला पॅराशूटविना विमानातून बाहेर फेकले, पण तो वाचला. ते कसे?
▪️ उत्तर: कारण त्यावेळी विमान धावपट्टीवर होते.

👉 प्रश्न: आठ दिवस झोपेशिवाय माणूस कसा जगू शकतो?
▪️ उत्तर: कारण, तो रात्री झोपतो.

Advertisement

👉 प्रश्न: कोणता देश आहे जिथे मुलीला लग्नानंतर सरकारी नोकरी मिळते?
▪️ उत्तर: आइसलँड.

👉 प्रश्न: हिरव्या रंगाची अंडी घालणारी कोंबडी?
▪️ उत्तर: नेडी कोंबडी.

Advertisement

👉 प्रश्न: असा शब्द जो आपण पाहतो पण नाही असा वाचतो?
▪️ उत्तर: नाही.

👉 प्रश्न: मनुष्यानंतर सर्वात बुद्धिमान प्राणी कोणाला मानला जातो?
▪️ उत्तर: डॉल्फिन

Advertisement

👉 प्रश्न: असा देश जिथे फक्त 40 मिनिटे रात्र असते?
▪️ उत्तर: नॉर्वे

👉 प्रश्न: आंबट मध कुठे मिळतो?
▪️ उत्तर: ब्राझील

Advertisement

👉 प्रश्न: कोणत्या जनावराला तीन डोळे असतात?
▪️ उत्तर: तुवातारा

👉 प्रश्न: अशी कोणती वस्तू आहे जी कोरडी असताना 1 किलो, ओली झाली तर 2 किलो आणि जळाली तर 3 किलो होते?
▪️ उत्तर: सल्फर

Advertisement

👉 प्रश्न: एका वर्षात किती तास असतात?
▪️ उत्तर: 8760

👉 प्रश्न: एक हत्ती आपल्या सोंडेमध्ये किती पाणी ठेऊ शकतो?
▪️ उत्तर: पाच लिटर
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement