SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 सरकारी नोकरी: एमपीएसीमार्फत 588 जागांसाठी भरती, 41 हजार 488 रूपयांपासून पगार होणार सुरू…

एमपीएसी (MPSC) महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 परीक्षेद्वारे 588 जागांसाठी भरती प्रक्रिया (MPSC Recruitment 2022) सुरू झाली असून भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत. उमेदवारांना सविस्तर जाहिरात वाचून वेतनमान किती आणि इतर आवश्यक माहीती मिळणार आहे.

✍️ परीक्षेचे नाव: महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 (MPSC Jobs)

Advertisement

🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Posts & Vacancies):

1 ) वनक्षेत्रपाल, गट ब – 77
2) कृषि अधिकारी, गट अ – 19
3) कृषि अधिकारी, गट ब – 61
4) कृषि अधिकारी, गट ब कनिष्ठ – 123
5) सहायक कार्यकारी अधिकारी, स्थापत्य, गट अ – 20
6) सहायक अभियंता,स्थापत्य, गट अ, श्रेणी-1 – 21
7) सहायक अभियंता स्थापत्य, गट अ, श्रेणी-2 – 132
8) सहायक अभियंता यांत्रिकी, श्रेणी-2, गट ब -76
9) सहायक अभियंता विद्युत, श्रेणी-2, गट ब – 48
10) उप विभागीय जल संधारण अधिकारी,स्थापत्य, गट अ – 11

Advertisement

📖 शैक्षणिक पात्रता:
▪️ पद क्र.1: विज्ञान शाखेतील पदवी/B.Pharm/अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य.
▪️ पद क्र.2, 3 & 4: कृषि किंवा कृषि अभियांत्रिकी किंवा उद्यानविद्या पदवी किंवा समतुल्य.
▪️ पद क्र.5, 6,7 & 10: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य.
▪️ पद क्र.8: यंत्र अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य.
▪️ पद क्र.9: विद्युत अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य.

🔔 संपूर्ण जाहिरात वाचा (Notification) 👉 https://bit.ly/34SOXUP

Advertisement

📝 21 फेब्रुवारी 2022 पासून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा (How to Apply): https://mpsconline.gov.in/candidate

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची : तारीख 14 मार्च 2022 (11:59 वाजेपर्यंत) आहे.

Advertisement

📋 पूर्व परीक्षा: 30 एप्रिल 2022

🏫 परीक्षा केंद्र: औरंगाबाद, अमरावती मुंबई, पुणे, नाशिक & नागपूर.

Advertisement

👤 वयोमर्यादा (Age Limit): 01 जून 2022 रोजी, [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट]

▪️ पद क्र.1: 21 ते 38 वर्षे.
▪️ पद क्र.2, 3 & 4: 18 ते 38 वर्षे.
▪️ पद क्र.5 ते 10: 19 ते 38 वर्षे.

Advertisement

 

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): 👉 https://mpsc.gov.in/ या वेबसाईटवर अधिक माहीती जाणून घेऊ शकता.

Advertisement

💳 अर्ज करण्यासाठी फी (Application Fee): खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹294/-]

📍नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement