SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 आरोग्य विभागात 254 जागांसाठी नोकरीची संधी, त्वरित अर्ज करा..

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्रात 254 जागांसाठी भरती प्रक्रिया (NHM Maharashtra Recruitment 2022) सुरू झाली असून भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत. उमेदवारांना पात्रतेनुसार सविस्तर जाहिरात वाचून अर्ज करावा लागणार आहे.

🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Posts & Vacancies):

Advertisement

1 ) जिल्हास्तरावरील विविध पदे (विशेषज्ञ, वरिष्ठ सल्लागार, समन्वयक आणि इतर पदे) – 167 पदे
2) राज्यस्तरावरील विविध पदे (संचालक, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, इंजिनिअर, लेखापाल आणि इतर पदे) – 87 पदे

📖 शैक्षणिक पात्रता:

Advertisement

1) जिल्हास्तरावरील विविध पदे: MD/कोणतीही वैद्यकीय पदवी/BE/MBA/M.Sc/कोणतीही पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य
2) राज्यस्तरावरील विविध पदे: MD/CA/पदवीधर/M.Sc/B.E/पदव्युत्तर पदवी/B.Pharm/12वी उत्तीर्ण किंवा समतुल्य

🔔 संपूर्ण जाहिरात वाचा (Notification) 👉

Advertisement

▪️ जिल्हास्तर: http://bit.ly/3Bsd7RP
▪️ राज्यस्तर: http://bit.ly/3rXlbXW

📝 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा (How to Apply):

Advertisement

▪️ जिल्हास्तर: https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSf9DOPSW3ZZjzZdIvQc8NpmAUZW9YZlXCuamDr6USLugdc8SA/viewform
▪️ राज्यस्तर: https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSemsKop7-OwUe4ONdhnUpz4gVHc14pCHxGCIGxRE8tN0KMyQA/viewform

📬 अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 07 मार्च 2022 ( संध्याकाळी 06:15 वाजेपर्यंत)

Advertisement

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2022 रोजी 11.59 वाजेपर्यंत आहे.

📑 अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: मा.आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य भवन, 3रा मजला, सेंट जॉर्जेस रुग्णालय परिसर, पी. डिमेलो मार्ग, C.S.T. जवळ, फोर्ट, मुंबई – 400001

Advertisement

👤 वयोमर्यादा (Age Limit): 26 फेब्रुवारी 2022 रोजी, 18 ते 38 वर्षे /70 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): 👉 https://arogya.maharashtra.gov.in/Site/Home/Index.aspx या वेबसाईटवर अधिक माहीती जाणून घेऊ शकता.

Advertisement

💳 अर्ज करण्यासाठी फी (Application Fee): खुला प्रवर्ग: ₹200/- [राखीव प्रवर्ग: ₹100/-]

📍नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement