SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आयपील: फ्रॅंचाईझींनी 551 कोटी खर्च करून 204 खेळाडू केले खरेदी, सुरेश रैनाला नारळ? वाचा संपूर्ण यादी..

आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठीचा महालिलाव दोन दिवसानंतर काल (ता. 13 फेब्रुवारी) रोजी संपला. यामध्ये 137 भारतीय तर 67 विदेशी खेळाडूंचा 10 संघात समावेश झाला आहे. अनेक खेळाडूंना कोटी तर काहींना लाखो रुपयांची बोली लावत फ्रॅंचायझीने आपल्या ताफ्यात सामील केले. पूर्वीच्या अनेक अनुभवी, नामवंत खेळाडूंना (सुरेश रैना, चेतेश्वर पुजारा, ऍरॉन फिंच, ओएन मॉर्गन) फ्रॅंचायझीने नारळ देत खरेदीसाठी रस दाखवला नाही तर काही नवोदित खेळाडूंना (ईशान किशन, आवेश खान) कोटी-कोटी रुपये देऊन खरेदी (IPL Auction 2022) केले आहे.

आयपीलच्या 10 टीममध्ये आता कोणत्या खेळाडूंचा समावेश जाणून घ्या:

Advertisement

▪️ मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)

रोहित शर्मा (१६ कोटी), जसप्रीत बुमरा (१२ कोटी), सूर्यकुमार यादव (आठ कोटी), कायरन पोलार्ड (सहा कोटी), ईशान किशन (१५.२५ कोटी), डेवाल्ड ब्रेविस (३ कोटी), बसिल थम्पी (३० लाख), मुरुगन आश्विन (१.६ कोटी), जयदेव उनाडकट (१.३० कोटी), मयांक मार्कंडे (६५ लाख), तिलक वर्मा (१.७० कोटी), संजय यादव (५० लाख), जोफ्रा आर्चर (८ कोटी), डॅनियल सॅम्स (२.६० कोटी), टिमल मिल्स (१.५ कोटी), टीम डेव्हिड (८.२५ कोटी), रिले मरेडिथ (१ कोटी), मोहम्मद अर्शद खान (२० लाख)

Advertisement

▪️ चेन्नई सुपर किंग्स (Channai Super Kings)

रवींद्र जाडेजा (16 कोटी), महेंद्रसिंग धोनी (12 कोटी), मोईन अली (8 कोटी), ऋतुराज गायकवाड (6 कोटी), रॉबिन उथाप्पा (2 कोटी), ड्वेन ब्राव्हो (4.40 कोटी), अंबाती रायुडू (6.75 कोटी), दीपक चहर (14 कोटी), शिवम दुबे (4 कोटी), महिश तिक्षाना (70 लाख), सिमरनजीतसिंग (20 लाख), डेवॉन कॉनवे (1 कोटी), ड्वेन प्रिटोरियस (50 लाख), मिचेल सॅन्टनर (1.90 कोटी), अडम मिल्न (1.90 कोटी), केएम आसिफ (20 लाख), तुषार देशपांडे (20 लाख). शुभ्रांशु सेनापती (20 लाख), मुकेश चौधरी (20 लाख), प्रशांत सोळंकी (1.20 कोटी) ,ख्रिस जॉर्डन (3.60 कोटी), एन जगदीशन (20 लाख), सी. हरी निशांत(20 लाख), भगत वर्मा(20 लाख), राजवर्धन हंगरगेकर (1.50 कोटी)

Advertisement

▪️ लखनौ सुपर जायंटस (Lucknow Supergiants)

लोकेश राहुल (१७ कोटी), मार्कस स्टॉईनिस (९.२ कोटी), रवी बिष्णोई (चार कोटी), क्विन्टॉन डी कॉक (६.७५ कोटी), मनिष पांडे (४.६० कोटी), जेसन होल्डर (८.७५ कोटी), दीपक हूडा (५.७५ कोटी), कृणाल पंड्या (८.२५ कोटी), मार्क वूड (७.५० कोटी), आवेश खान (१० कोटी), अंकित राजपूत (५० लाख), के. गौतम (९० लाख), दुष्मन्ता चमिरा (२ कोटी), शाहबाज नदीम (५० लाख), मनन व्होरा (२० लाख), मोहसीन खान (२० लाख), आयुष बदोनी (२० लाख), करण शर्मा (२० लाख),

Advertisement

▪️ दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals)

रिषभ पंत (१६ कोटी), अक्षर पटेल (९ कोटी), पृथ्वी शॉ (७.५ कोटी), एनरिच नॉकिया (६.५ कोटी), डेव्हिड वॉर्नर (६.२५ कोटी), मिचेल मार्श (६.५ कोटी), शार्दूल ठाकूर (१०.७५ कोटी), मुस्ताफिजूर रेहमान (२ कोटी), कुलदीप यादव (२ कोटी), अश्विन हेब्बर (२० लाख), सरफराझ खान (२० लाख), कमलेश नागरकोटी (१.१० कोटी), केएस भरत (२ कोटी), मनदीपसिंग (१.१० कोटी), खलिल अहमद (५.२५ कोटी), चेतन साकरिया (४.२० कोटी), ललित यादव (६५ लाख), रिपल पटेल (२० लाख), यश धुल (५० लाख), रोवमन पॉवेल (२.८० कोटी), प्रवीण दुबे (५० लाख)

Advertisement

▪️ कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders)

आंद्रे रसेल (१२ कोटी), वरुण चक्रवर्ती (८ कोटी), वेंकटेश अय्यर (८ कोटी), सुनील नारायण (६ कोटी), पॅट कमिन्स (७.२५ कोटी), श्रेयस अय्यर (१२.२५ कोटी), नितीश राणा (८ कोटी), शिवम मावी (७.२५ कोटी), शेल्डन जॅकसन (६० लाख), अजिंक्य रहाणे (१ कोटी), रिंकू सिंग (५५ लाख), अनुकूल रॉय (२० लाख), रसिक डार (२० लाख), बाबा इंद्रजीत (२० लाख), चमिका करुणारत्ने (५० लाख), प्रथम सिंग (२० लाख), अभिजीत तोमर (४० लाख),

Advertisement

▪️ पंजाब किंग्स (Punjab Kings)

मयांक अगरवाल (१२ कोटी), अर्शदीपसिंग (४ कोटी), शिखर धवन (८.२५ कोटी), कागिसो रबाडा (९.२५ कोटी), जॉनी बेअरस्टो (६.७५ कोटी), राहुल चहर (५.२५ कोटी), शाहरुख खान (९ कोटी), हरप्रीत ब्रार (३.८० कोटी), प्रभसिमरनसिंग (६० लाख), जितेश शर्मा (२० लाख), ईशान पोरेल (२५ लाख), लियाम लिव्हिंगस्टोन (११.५ कोटी), ओडियन स्मिथ (६ कोटी), संदीप शर्मा (५० लाख), राज बावा (२ कोटी), ऋषी धवन (५५ लाख), प्रेरक मंकड (२० लाख), वैभव अरोरा (२ कोटी), ऋतिक चॅटर्जी (२० लाख), बलतेज धांडा (२० लाख), अंश पटेल (२० लाख),

Advertisement

▪️ राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals)

संजू सॅमसन (१४ कोटी), जोस बटलर (१० कोटी) यशस्वी जैस्वाल (४ कोटी), रवीचंद्रन आश्विन (५ कोटी), ट्रेण्ट बोल्ट (८ कोटी), शिमरॉन हेटमायर (८.५० कोटी), देवदत्त पडिक्कल (७.७५ कोटी), प्रसिध कृष्णा (१० कोटी), युजवेंद्र चहल (६.५० कोटी), पराग रियान (३.८ कोटी), केसी करिअप्पा (३० लाख), नवदीप सैनी (२.६० कोटी), महिपाल लोमरोर (९५ लाख), ओबेद मेकॉय (७५ लाख), चामा मिलिंद (२५ लाख), अनुनयसिंग (२० लाख),

Advertisement

▪️ रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Banglore)

विराट कोहली (१५ कोटी), ग्लेन मॅक्सवेल (११ कोटी), मोहम्मद सिराज (सात कोटी), फाफ ड्यू प्लेसी (७ कोटी), हर्षल पटेल (१०.७५ कोटी), वानिंदू हसारंगा (१०.७५ कोटी), दिनेश कार्तिक (५.५० कोटी), जोश हेझलवूड (७.७५ कोटी), शाहबाज अहमद (२.४ कोटी), अनुज रावत (३.४ कोटी), आकाशदीप (२० लाख), फिन अलन (८० लाख), शेरफन रुदरफर्ड (१ कोटी), जेसन बेहरनडॉर्फ (७५ लाख), सुयश प्रभुदेसाई (३० लाख), अनीश्वर गौतम (२० लाख)

Advertisement

▪️ सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad)

केन विल्यमसन (१४ कोटी), अब्दुल समद (4 कोटी), उमरान मलिक (4 कोटी), वॉशिंग्टन सुंदर (८.७५ कोटी), निकोलस पूरन (१०.७५ कोटी), भुवनेश्वर कुमार (४.२० कोटी), टी. नटराजन (४ कोटी), राहुल त्रिपाठी (८.५ कोटी), प्रियम गर्ग (२० लाख), अभिषेक शर्मा (६.५ कोटी), कार्तिक त्यागी (४ कोटी), श्रेयस गोपाल (७५ लाख), जगदीश सुचित (२० लाख), एडन मारक्रम (२.६० कोटी), मार्को यानसेन (४.२० कोटी), रोमारियो शेफर्ड (७.७५ कोटी), शॉन अबॉट (२.४० कोटी), आर. समर्थ (२० लाख), शशांक सिंग (२० लाख), सौरभ दुबे (२० लाख),

Advertisement

▪️ गुजरात टायटन्स (Gujrat Titans)

हार्दिक पंड्या (१५ कोटी), राशिद खान (१५ कोटी) शुभमन गिल (८ कोटी), मोहम्मद शमी (६.२५ कोटी), जेसन रॉय (२ कोटी), लॉकी फर्ग्युसन (१० कोटी), अभिनव सदरंगानी (२.६ कोटी), राहुल तेवातिया (९ कोटी), नूर अहमद (३० लाख), साई किशोर (३ कोटी), डॉमनिक ड्रेक्स (१.१० कोटी), जयंत यादव (१.७० कोटी), विजय शंकर (१.४० कोटी), दर्शन नालकंडे (२० लाख), यश दयाल (३.२० कोटी), अल्झारी जोसेफ (२.४० कोटी), प्रदीप सांगवान (२० लाख)

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement