SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘ॲमेझॉन सेल’ मध्ये कमी किंमतीत करा वस्तूंची खरेदी, आकर्षक ऑफर्स आणि मिळतेय तब्बल ‘एवढी’ सूट..

सध्या व्हॅलेंटाईन्स विक चालू असल्याने गिफ्ट्सचा वर्षाव सगळीकडे होत आहे. म्हणून ॲमेझॉनवर मोबाईल आणि टिव्ही खरेदी करताना ग्राहकांना ‘सेव्हिंग डेज सेल’ (Amazon Sale Live) सुरू असल्याने कमी किंमतीत वस्तू खरेदी करता येणार आहे. ग्राहकांना अनेक उत्पादनांवर आकर्षक सूट आणि विविध ऑफर्सनुसार खरेदी करता येणार आहे.

ॲमेझॉनवर मोबाईल आणि टीव्ही सेव्हिंग डे सेल दि. 12 ते 15 फेब्रुवारी दरम्यान सुरू असणार आहे. यामध्ये मोबाईल फोन आणि टीव्हीशिवाय मोबाईल ॲक्सेसरीज फक्त 69 रुपयांपासून तर पॉवर बँक फक्त 399 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येणार आहे. काही ठराविक बँकेच्या कार्ड्सनेही तुम्ही खरेदी करू शकता.

Advertisement

सेलमध्ये कोणते ब्रँड्स:

▪️स्मार्टफोन: ग्राहकांना Samsung, OnePlus, Xiaomi, Realme, Oppo आणि Tecno या कंपन्यांचे स्मार्टफोन ब्रँड विकत घेता येणार आहे.
▪️टीव्ही: AmazonBasics, Samsung, HiSensus, Sony आणि Xiaomi सारख्या ब्रँडच्या टीव्हीवर 40 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते.

Advertisement

स्मार्टफोनवर कोणत्या ऑफर्स?

▪️ Redmi Note 11T 5G स्मार्टफोन: Rs 19,999 (मूळ किंमत Rs 22,999) मध्ये खरेदीसाठी उपलब्ध
▪️ Mi 11X स्मार्टफोन: फक्त Rs 25,999 मध्ये उपलब्ध आहे. फोनवर 6000 रुपयांच्या सवलतीसह (बँक सवलतीसह) एक्सचेंजवर 3,000 रुपयांची अतिरिक्त सूट
▪️ Samsung Galaxy M52 5G स्मार्टफोन: किंमत 22,999 रुपये (वास्तविक किंमत 34,999 रुपये ) आणि 10 टक्के बँक सवलत
▪️ Samsung Galaxy M32 5G स्मार्टफोन: 20,999 रुपये (वास्तविक किंमत 23,999 रुपये ), 2000 रुपयांच्या बँक सवलतीसह उपलब्ध
▪️ iQoo Z5 स्मार्टफोन: किंमत 21,990 रुपये (वास्तविक किंमत 29,990 रुपये ) तर iQoo 7 ची किंमत 27,990 रुपये आहे, फोनवर 5 हजारांची सूट मिळत आहे. या दोन्ही फोनवरील ऑफरमध्ये बँक सवलत व 2000 रुपयांचे ॲमेझॉन कूपनचा समावेश
▪️ Oppo A15s 10,641 रुपयांत उपलब्ध, फोनवर 1,500 रुपयांची सूट
▪️ सेलमध्ये Realme Narzo 50A ची किंमत 10,349 रुपये आहे (वास्तविक किंमत रुपये 12,999).
▪️ TECNO POP 5 LTE स्मार्टफोन: सेलमध्ये किंमत 6,999 रुपये (वास्तविक किंमत 7,499 रुपये )
👉 Oppo, Realme आणि Tecno कडून या स्मार्टफोन्सवर उपलब्ध असलेल्या सवलतींमध्ये फेडरल बँक कार्डने व्यवहार केल्याड 10 टक्के सूट मिळणार

Advertisement

स्मार्ट टिव्ही घ्यायचं ठरलंय? मग बघा ऑफर्स:

▪️ 32-इंचाचा Mi Horizon Full HD टीव्ही 17,499 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध, 3,500 रुपयांची सूट, फेडरल बँकेच्या कार्डद्वारे ग्राहकांना 2,000 रुपयांपर्यंतची सूट
▪️ सॅमसंगच्या 43-इंचाच्या Crystal 4K Pro UHD टीव्हीची किंमत सेलमध्ये 36,990 रुपये (टीव्हीची वास्तविक किंमत 52,900 रुपये)
▪️ OnePlus Smart TV ची किंमत सध्या 16,499 रुपये असून त्यावर 3500 रुपयांची सूट
▪️ 50-इंचाच्या AmazonBasics 4K टीव्हीवर 40 टक्क्यांपर्यंत सूट, किंमत 32,999 रुपयांपर्यंत खाली आणून, त्यावर 23,001 रुपयांची सूट मिळवू शकता.
▪️ सोनीच्या प्रीमियम 55-इंच 4K UHD Google TV वर 30 टक्के सूट देऊन किंमत 75,990 रुपयांपर्यंत खाली आली (टीव्हीवर 33,910 सूट मिळणार)

Advertisement

(ई-कॉमर्स वेबसाईटवरून ऑनलाईन खरेदी करताना स्टॉक संपू शकतो म्हणून वेळेत खरेदी करावी. वस्तूंवरील सूट आणि किंमतीत कमी-अधिक बदल कंपनीच्या नियमांवर अवलंबून असेल.)
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement