‘आयपीएल-2022’साठी बंगळुरु येथे सुरु असलेल्या ‘मेगा ऑक्शन’च्या दुसऱ्या दिवशीही अनेक खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागली.. आजच्या ऑक्शनमध्ये इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू लियाम लिव्हिंगस्टन हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. पंजाब किंग्जने तब्बल 11.50 कोटी रुपयांत त्याला आपल्या संघात घेतले.
मुंबई इंडियन्सने सिंगापूरच्या टीम डेव्हिडला 8.25 कोटीत खरेदी केले. हा मधल्या फळीतील फलंदाज असून, ऑफ-स्पिन बाॅलिंग करु शकतो. त्यामुळे मुंबईने हार्दिकची कमतरता भरून काढली. त्याशिवाय मुंबईने जोफ्रा आर्चर याच्यासाठी 8 कोटी रुपयांची सर्वोच्च बोली लावली. मात्र, तो खेळू शकेल की नाही, याबाबत साशंकता आहे.
दरम्यान, मेगा ऑक्शनच्या दुसऱ्या दिवशी आजही अनेक दिग्गजांवर कोणाही बोली लावली नाही. त्यात चेतेश्वर पुजारा, अॅराॅन फिंच, इयान माॅर्गन, मार्नस लाबुसचेंज, डेव्हिड मलान अशा अनेक खेळाडूंचा समावेश होता.
आज लिलाव झालेले खेळाडू
लियाम लिव्हिंगस्टन – 11.50 कोटी (पंजाब)
टीम डेव्हिड – 8.25 कोटी (मुंबई)
जोफ्रा आर्चर – 8 कोटी (मुंबई)
राेमारिओ शेफर्ड- 7.75 कोटी (हैदराबाद)
ओडियन स्मिथ- 6 कोटी (पंजाब)
खलील अहमद – 5.25 कोटी (दिल्ली)
मार्को येन्सन- 4.20 कोटी (हैदराबाद)
चेतन साकारिया- 4.20 कोटी (दिल्ली)
शिवम दुबे – 4 कोटी (चेन्नई)
यश दयाल – 3.2 कोटी (गुजरात)
राॅवमॅन पाॅवेल – 2.8 कोटी (दिल्ली)
अॅडन मार्क्रम – 2.6 कोटी (हैदराबाद)
नवदीप सैनी – 2.60 कोटी (राजस्थान)
डॅनियल सॅम्स – 2.6 कोटी (मुंबई)
सिन अबाॅट – 2.40 कोटी (हैदराबाद)
अल्जारी जोसेफ – 2.40 कोटी (गुजरात)
राज बावा- 2 कोटी (पंजाब)
दुष्मंता चमीरा- 2 कोटी (लखनऊ)
इव्हीन लुईस – 2 कोटी (लखनऊ)
वैभव अरोरा – 2 कोटी (पंजाब)
मिचेल सॅंटनेर – 1.9 कोटी (चेन्नई)
एन तिलक वर्मा -1.70 कोटी (मुंबई)
जयंत यादव- 1.70 कोटी (गुजरात)
राजवर्धन हंगरगेकर- 1.50 कोटी (चेन्नई)
ग्लेन फिलिप – 1.5 कोटी (हैदराबाद)
ट्यामल मिल्स – 1.5 कोटी (मुंबई)
अॅलेक्स हेल्स – 1.5 कोटी (कोलकता)
करुण नायर – 1.4 कोटी (राजस्थान)
विजय शंकर – 1.40 कोटी (गुजरात)
जयदेव उनादकट – 1.30 कोटी (मुंबई)
प्रशांत सोलंकी – 1.20 कोटी (चेन्नई)
डॉमिनिक ड्रॅक्स – 1.10 कोटी (गुजरात)
मनदीप सिंह – 1.10 कोटी (दिल्ली)
अजिंक्य रहाणे- 1 कोटी (कोलकत्ता)
शेरफेन रुदरफोर्ड -1 कोटी (बंगळुरु)
डेवाॅन काॅनवे – 1 कोटी (चेन्नई)
रिले मरडिथ – 1 कोटी (मुंबई)
महिपाल लोमरार- 95 लाख (बंगळुरु)
कृष्णप्पा गौतम- 90 लाख (लखनऊ)
फिन अॅलन- 80 लाख (बंगळुरु)
जेसन बेहरनड्राॅफ – 75 लाख (बंगळुरु)
महिश थिकशाना – 70 लाख (चेन्नई)
मयांक मार्कंडे- 65 लाख (मुंबई)
ललित यादव – 65 लाख (दिल्ली)
रिषी धवन- 55 लाख (पंजाब)
अशोक शर्मा – 55 लाख (कोलकता)
रिंकू सिंग- 55 लाख (कोलकत्ता)
कायले मेयर्स – 50 लाख (लखनऊ)
संदीप शर्मा – 50 लाख (पंजाब)
संजय यादव – 50 लाख (मुंबई)
यश धुल -50 लाख (दिल्ली)
शाहबाज नदीम – 50 लाख (लखनऊ)
ड्वेन प्रिटोरियस – 50 लाख (चेन्नई)
टीम सायफर्ट – 50 लाख (दिल्ली)
प्रविण दुबे – 50 लाख (दिल्ली)
चामिका करुणारत्ने – 50 लाख (कोलकता)
अभिजित तोमर – 40 लाख (कोलकता)
सुयश प्रभुदेसाई – 30 लाख (बंगळुरु)
चामा मिलिंद – 25 लाख (बंगळुरु)
मनन वोहरा – 20 लाख (लखनऊ)
रिपल पटेल – 20 लाख (दिल्ली)
अनुकूल राॅय – 20 लाख (कोलकता)
दर्शन नळकांडे – 20 लाख (गुजरात)
सिमरजीत सिंग – 20 लाख (चेन्नई)
सुभ्रंशू सेनापती – 20 लाख (चेन्नई)
प्रेरक मंकड – 20 लाख (पंजाब)
मुकेश चौधरी – 20 लाख (चेन्नई)
रसिक दार – 20 लाख (कोलकता)
माेहसीन खान – 20 लाख (लखनऊ)
आयुष बदोनी – 20 लाख (लखनऊ)
अनिश्वर गौतम – 20 लाख (बंगळुरु)
बाबा इंद्रजित – 20 लाख (कोलकता)
आर. समर्थ – 20 लाख (हैदराबाद)
प्रदीप संगवान- 20 लाख (गुजरात)
प्रथम सिंग – 20 लाख (कोलकता)
वृत्तिक चॅटर्जी – 20 लाख (पंजाब)
शशांक सिंग – 20 लाख (हैदराबाद)
करण शर्मा – 20 लाख (लखनऊ)
बल्तेज धांडा – 20 लाख (पंजाब)
सौरभ दुबे – 20 लाख (हैदराबाद)
मोहम्मद खान – 20 लाख (मुंबई)
अंश पटेल – 20 लाख (पंजाब)
अरुनय सिंग – 20 लाख (राजस्थान)
बानुका राजपक्षे – 20 लाख (पंजाब)
तेजस बरोका – 20 लाख (राजस्थान)