SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

मेष (Aries) : दिवसाची सुरुवात संमिश्र असेल. व्यापारी आपल्या व्यवसायाचे नियोजन आणि विस्तार करू शकतील. नातेसंबंध दृढ होतील. मन विचलीत होणार नाही याची दक्षता घ्या

वृषभ (Taurus) : दैनंदिन कामात अडथळे येऊ शकतात. जोडीदाराचा सल्ला घ्यावा. तुमच्या नियमित कष्टांचे आज चांगल चीज होईल. मनाची चलबिचलता जाणवेल. स्नेही भेटल्याने मन प्रसन्न राहील. मान-सम्मान मिळेल

मिथुन (Gemini): अचानक धनलाभाची शक्यता. रिकाम्या वेळेत आज तुम्ही आपल्या मोबाइल वर काही वेब सीरीज पाहू शकतात. मैत्रिणींकडून लाभ होईल.

Advertisementकर्क (Cancer) : नोकरीत मनासारखे काम मिळेल. शारीरिक आजारातून बरे होण्याचे शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. चैन कराल.

सिंह (Leo) : नोकरीत वरिष्ठ अधिकारी आपल्या बढतीचा विचार करतील. कोणताही निर्णय तडकाफडकी घेऊ नये. प्रेमातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस.

कन्या (Virgo): नवीन ओळख होईल. येणार्‍या काळात ओळखीचा फायदा होईल. साहित्य व लेखन कार्याला गती मिळेल. आत्मविश्वासाने कामे कराल.

Advertisementतूळ (Libra) : एकाच वेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका. मनात संशयाला थारा देऊ नका. शारीरिक अस्वास्थ्य व थकवा जाणवेल. दूरचे प्रवास घडतील.

वृश्चिक (Scorpio) : तुमचे मार्गदर्शन इतरांना लाभदायक ठरेल. संततीची समस्या चिंता वाढवील. जुन्या विचारात अडकून पडू नका. अचानक धनलाभाची शक्यता.

धनु (Sagittarius) : सासरच्या मंडळींकडून लाभाची शक्यता. मित्रांच्या मदतीने काही लाभ संभवतात. गुंतवणुकी संदर्भात तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Advertisement


मकर (Capricorn) : प्रलोभनाला भुलून जाऊ नका. व्यवसायात भागीदारी करण्यास शुभ दिवस. दिवसाची सुरुवात उर्जेने होईल. आरामाची इच्छा प्रबळ होईल.

कुंभ (Aquarius) : व्यापारी वर्गाला उत्तम दिवस. चर्चेतून मतभेद संपुष्टात येतील. उच्चशिक्षित तरूणांच्या अपेक्षा वाढतील. काही खर्च अचानक येतील.

मीन (Pisces) : दैनंदिन कार्ये व्यवस्थित पार पाडल्याने दिवस आनंदात जाईल. एखाद्या नवीन विषयात गोडी निर्माण होईल. अति तिखट पदार्थ टाळावेत.

Advertisement