SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पगार तब्बल 67,700 रुपयांपर्यंत, AIIMS मध्ये जॉबची संधी..

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसने (AIIMS) वरिष्ठ निवासी पदाच्या भरतीसाठी (गट A) अर्ज मागवले आहेत. एकूण 132 रिक्त पदांच्या भरतीसाठी (AIIMS Recruitment 2022) अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

जागांची विभागणी:

Advertisement

▪️ UR : 39
▪️ EWS : 12
▪️ OBC : 44
▪️ SC : 24
▪️ ST : 13

▪️ सविस्तर जाहिरात वाचा👉 http://bit.ly/3GEMH05

Advertisement

▪️ शैक्षणिक पात्रता: 1) पोस्ट ग्रॅज्युएट मेडीकल डिग्री (MS, MD, DNB) किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून/इन्स्टिट्यूटमधून संबंधित विषयातील डिप्लोमा 2) DMC/DDC/MCI/State रजिस्ट्रेशन आवश्यक (निवड झाल्यास)

▪️ऑनलाईन अर्ज: उमेदवार aiimsraipur.edu.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता.

Advertisement

▪️ दिनांक 5 फेब्रुवारी ते ते 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत आहे.

▪️ वेतनमान: पगार सुमारे 67 हजार 700 रुपयांपर्यंत असेल. तसेच काही काळानंतर वैद्यकीय सुविधेचे लाभही मिळू शकतात.

Advertisement

▪️ ऑनलाइन अर्ज सादर करण्यास सुरुवात दि. 5 फेब्रुवारी 2022 पासून सुरु झाली असून ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी आहे,

▪️वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे जास्तीत जास्त वय 45 वर्षे असावे

Advertisement

▪️ निवड: उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

▪️ सामान्य/EWS/OBC उमेदवारांसाठी 1000 रुपये आणि SC/ST उमेदवारांसाठी 800 रुपये आहे.

Advertisement

सूचना: उमेदवारांनी अर्ज सबमिट केल्यानंतर, भविष्यातील कुठल्याही संदर्भासाठी अर्ज केल्यानंतरची प्रिंटआउट जवळ ठेवू शकता. लक्षात असू द्या की, मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवाराला कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement