SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. मानसिक अस्वस्थता जाणवेल. लांबचा प्रवास टाळा. हार्ड रिॲक्शन टाळा. शब्द सांभाळून वापरा. कौटुंबिक ओढ राहील. गृहीणी दानधर्म करतील. आर्थिक बाजू चांगली राहिल.

वृषभ (Taurus): मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींची वैचारिक प्रगती होईल. बाकी कामं सुरळीत पार पडतील. आर्थिक स्थितीत सुधार होणार आहे. पथ्य पाणी सांभाळा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. भावंडाची भेट होईल.

मिथुन (Gemini) : जिद्द व चिकाटी वाढेल. आज तुम्ही तुमच्या कामात व्यस्त रहाल. लाभ होतील. सूर्य अधिकार वाढ करेल. शब्द सांभाळून वापरा. मिळालेल्या सल्ल्याची छान बिन करा. कार्यक्षेत्रात प्रगती दाखवतो आहे. आज काहीतरी लाभ होईल.कर्क (Cancer) : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. घरासाठी खर्च करायला लावेल. फोन येतील. पाठदुखीकडे दुर्लक्ष नको. मनासारख्या घटना घडल्यामुळे दिवस आनंददायी असेल.

सिंह (Leo) : प्रवास शक्यतो टाळावेत. मानसिक अस्वस्थता जाणवेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मानसिक ताण कमी करण्यासाठी बाहेर पडाल. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आज मनसोक्त गप्पा माराल.

कन्या (Virgo) : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. जिद्द व चिकाटी वाढेल. चुकांची पुनरावृत्ती नको. दिवस समाधानात व शांततेत घालवा. लाभदायक दिवस. काम जास्त असेल पण फळ मिळेल.

Advertisementतुळ (Libra) : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. कायदा पाळा. चिकाटी आणि परिश्रम वाढणार आहेत. तुम्हाला आज मानसिक शांततेचा अनुभव होईल. कोScorpioणाशी भांडण करू नका. मानसिक चंचलता जाणवेल.

वृश्‍चिक : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक सुयश लाभेल. मुलाबाळांसाठी खर्च होणार आहे. घरासाठी नवीन वस्तू, काही धार्मिक गोष्टी असा दिवस आहे. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. घरगुती काम, जबाबदारी वाढवणार आहे.

धनु (Sagittarius) : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रवास सुखकर होतील. कोणाची मदत करावी लागेल. जोडीदाराकडून मदत मिळेल. नव्या मित्रमंडळींची ओळख होईल. आत्मविश्वास कमी करणार्‍या घटना घडतील.

Advertisementमकर (Capricorn) : जिद्दीने कार्यरत राहाल. हितशत्रुंवर मात कराल. आर्थिक स्थिती उत्तम राहिल. जोडीदाराशी हितगुज करता येईल. कामाचा योग्य मोबदला मिळेल. आर्थिक नुकसानीची शक्यता आहे. वादापासून दूर राहा.

कुंभ (Aquarious) : काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. आर्थिक सुयश लाभेल. लहानांशी मैत्री कराल. छोट्या मोठ्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देऊ नका. आज कुणी घेणेदार तुमच्या दरवाज्यावर येऊ शकतो.

मीन (Pisces) : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. जीवनात सुसंवाद साधा. लवकरच चांगले क्षण येतील. दिवस फार काही अपेक्षा न ठेवून शांतपणे घालवा. तुमचा अधिकार वाढेल. काही उत्तम निर्णय घ्याल. वाहन जपून चालवा. अपघात, प्रकृती सांभाळा.

Advertisement