SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

मेष (Aries) : आप्तेष्ट व कुटुंबीयांकडून सुख व आनंद मिळेल. कुटुंबीयांसमवेत वेळ चांगला जाईल. कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करून चालणार नाही. पद आणि अधिकार वाढेल.

वृषभ (Taurus) : व्यापारी वर्गाच्या समस्या वाढू शकतात. काही भेटवस्तू मिळतील. प्रवास आणि खाण्यापिण्याचे चांगले बेत आखाल. उत्तम खेळ खेळाल. ध्येय साध्य होईल.

Advertisement

मिथुन (Gemini): मित्रांचा सल्ला घ्याल. वरिष्ठांना नाराज करू नका. आनंदाची बातमी मिळेल. वैवाहिक सुख व समाधान मिळेल. आहाराची पथ्ये काटेकोरपणे पाळावीत.

कर्क (Cancer) : महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाकू नका. दिनक्रम व्यस्त राहील. नकारात्मक विचार दूर ठेवावेत. घरातील लोकांची मदत घ्यावी लागेल.

Advertisement

सिंह (Leo) : व्यापारात धनवृद्धीची शक्यता. वैवाहिक जीवनात सुख व समाधान मिळेल. आज नवीन चैतन्य जाणवेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

कन्या (Virgo): गरजूंना योग्य सल्ला द्याल. ऑफिसच्या कामानिमित्त प्रवासाचे बेत आखाल. मदतीचे समाधान मिळेल. कौटुंबिक कामे प्राधान्याने पार पाडाल.

Advertisement

तूळ (Libra) : घरात सामंजस्याचे वातावरण राहील. जमिनीचे व्यवहार करताना सावध रहा. प्रलोभनापासून दूर रहा. वरिष्ठांना नाराज करू नका.

वृश्चिक (Scorpio) : जबाबदार्‍या वाढतील. नोकरदारांना बढतीच्या संधी मिळतील. जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरेल. तडकाफडकी निर्णय घेऊ नका. कौटुंबिक जीवनात आनंद व उत्साहाचे वातावरण असेल.

Advertisement

धनु (Sagittarius) : वाहन खरेदीच्या योजना आखाल. धनसंचय वृद्धिंगत होईल. वैवाहिक सुख उत्तम मिळेल. सहकारी चांगले सहकार्य करतील.

मकर (Capricorn) : कौटुंबिक वातावरणाकडे लक्ष द्यावे. शासकीय कार्यांत यश मिळेल. सासरच्या मंडळींकडून सहकार्य लाभेल.

Advertisement

कुंभ (Aquarius) : कार्यातील यशाने आपली प्रसिद्धी होईल. गरज ओळखून पैसे खर्च कराल. घरी पाहुणे येतील. कुटुंबीयांसमवेत वेळ चांगला जाईल.

मीन (Pisces) : घरातील वातावरण चांगले राहील. विद्यार्थी वर्गाला अपेक्षित यश मिळेल. तन-मन उत्साही व आनंदी असेल. कामानिमित्त पैसा खर्च होईल.

Advertisement