SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 नोकरी: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 500 पदांची भरती होणार, पगार 78 हजार रुपयांपर्यंत, अर्ज करा..

💁‍♂️ बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत वेगवेगळ्या पदांसाठी भरती (Bank Of Maharashtra recruitment) होणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 500 पदांची भरती (Bank Jobs) होणार असल्याने त्यासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारले जात आहेत. पात्रतेनुसार उमेदवारांनी अर्ज करावयाचे आहेत.

👨🏻‍💼 पदाचे नाव (Name of Post):

Advertisement

1) सामान्य अधिकारी स्केल-II
2) सामान्य अधिकारी स्केल-III

📚 शैक्षणिक पात्रता (Qualification): सर्व सेमिस्टर मिळून किमान 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी. SC/ST/OBC/PwD उमेदवारांना 55% गुण आवश्यक आहे.

Advertisement

🛄 अनुभव (Experience ):

1) सामान्य अधिकारी स्केल-II : कोणत्याही कमर्शिअल बँकेत कमीत कमी 3 वर्षे अनुभव आवश्यक

Advertisement

2) सामान्य अधिकारी स्केल-III : कोणत्याही कमर्शिअल बँकेत किमान 5 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक, त्यापैकी 1 वर्षाचा अनुभव हा बँक मॅनेजर म्हणून असणं आवश्यक

👤 वयोमर्यादा (Age Limit): वय 25 to 35 वर्षे दरम्यान असावे.

Advertisement

🔔 संपूर्ण जाहिरात वाचा (Notification) 👉 https://www.bankofmaharashtra.in/current_openings (recruitment notification  वर क्लिक करा)

📝 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा (How to Apply): https://www.bankofmaharashtra.in/current_openings

Advertisement

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2022 पर्यंत आहे.

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): 👉 https://www.bankofmaharashtra.in/ या वेबसाईटवर अधिक माहीती जाणून घेऊ शकता.

Advertisement

💰 वेतनमान (Pay Scale): 48170 ते 78230/- रुपयांपर्यंत.

💸 अर्ज करण्यासाठी फी (Application Fee):
▪️ Gen / OBC / EWS प्रवर्गासाठी 1180 रुपये आहे.
▪️ SC/ ST प्रवर्गासाठी 118 रुपये आहे.
▪️ PwBD / Women साठी फी नाही.

Advertisement

✍️ ऑनलाईन परीक्षा (Online Examination): 12 मार्च 2022 रोजी आहे. (पुढील अपडेटसाठी वेबसाइटवरून वेळोवेळी माहीती घ्यावी.)

📍 नोकरी ठिकाण (Job Location): संपूर्ण महाराष्ट्र

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

हेही वाचा : आजचे राशिभविष्य; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस

Advertisement

फक्त 150 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळणार 20 लाख रुपये; ‘पोस्टा’ची खास बचत योजना; घ्या जाणून

यूट्यूब आणणार धडाकेबाज फिचर्स! ‘या ‘ गोष्टी तुम्ही व्हिडीओ पाहातानाही करू शकणार

Advertisement

10 वी / 12वी साठी प्रश्नपेढी सरकारकडून जारी; सरकार तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी करणार मदत!

Advertisement