SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आजचे राशिभविष्य (Horoscope) : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

मेष (Aries) : बोलण्यातून इतरांची मने सांभाळून घ्याल. मानसिक शांतता लाभेल. कामात गतीमानता येईल. घरगुती प्रश्न मार्गी लावाल.

वृषभ (Taurus) : उत्तम गुंतवणूक कराल. राहते घर व जमिनीसंबंधीच्या कामात स्थिती अनुकूल राहील. . व्यापार-व्यवसायात वातावरण अनुकूल मिळेल. जवळच्या व्यक्तीचा सल्ला घ्याल.

मिथुन (Gemini) : मित्रांशी मतभेदाची शक्यता. कामे वेळेत पूर्ण होतील. धार्मिक कार्यांमध्ये खर्च होण्याची शक्यता आहे. चमचमीत पदार्थांचा आस्वाद घ्याल.

कर्क (Cancer): नवीन कामे, योजनांच्या बाबतीत स्थिती लाभदायक राहील. घरात किंवा कुटुंबात शुभप्रसंग घडतील.अचानक धनलाभाची शक्यता आहे.

Advertisementसिंह (Leo) : अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. अधिकार्‍यांपासून दूर राहा.

कन्या (Virgo): मानसिक संतुलन सांभाळा. मुलांकडून चांगले सहकार्य मिळेल. मित्रांचे सहकार्य मिळाल्याने महत्त्वाची कार्य पूर्ण होतील.

तूळ (Libra) : नवीन माहिती शोधण्यात वेळ घालवाल. नकारात्मक विचार दूर ठेवा. ठरवलेल्या गोष्टी पुढे ढकलू नका. जोडीदाराकडून अनपेक्षित लाभ होईल.

वृश्चिक (Scorpio) : घरात मंगल कार्याच्या योजना आखल्या जातील. कर्ज देणे टाळा. निष्कारण चिंता त्रास देतील. संस्था, संघटनेत महत्वाचे काम मिळू शकते.

Advertisementधनु (Sagittarius) : कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. आरोग्याची व खाण्या-पिण्याची काळजी घ्या. आर्थिक नुकसानाची शक्यता आहे. मनोबल वृद्धिंगत होईल.

मकर (Capricorn) : मानसिक शांतता व प्रसन्नता वाढेल. मनातील इच्छेवर ठाम राहाल. घरात शांतता नांदेल. कामातून मनाजोगे समाधान मिळेल. मुलांना नवीन गोष्टी शिकण्यास प्रवृत्त करा.

कुंभ (Aquarius) : . प्रकृतीची हेळसांड करू नका. व्यापारात वेळ मध्यम राहील. कामात काही विघ्न येऊ शकतात. दिवस मजेत जाईल. जुगाराची हौस भागवाल.

मीन (Pisces) : कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींकडे फार लक्ष देऊ नका. घरगुती गोष्टीत तडजोड करावी लागेल. कामाच्या ठिकाणी शब्दाला मान मिळेल. शांत राहून कामाची पावती मिळवा

Advertisement