SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आजचे राशिभविष्य (Horoscope) : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

मेष (Aries) : मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. बढतीचा योग येईल. कामाचा आवाका लक्षात घ्यावा.

वृषभ (Taurus) : गोष्टींचे आकलन होईल. स्मरणशक्तीचा चांगला फायदा होईल. अभ्यासूपणे गोष्टी जाणून घ्याल.

मिथुन (Gemini) : बोलतांना सावधगिरी बाळगावी. कलेसाठी वेळ काढाल. धार्मिक ठिकाणी मदत कराल.

Advertisement


कर्क (Cancer) : मनाची चलबिचलता सांभाळावी. काही खर्च आटोक्यात ठेवावेत. वैचारिक चलाखी दाखवाल.

सिंह (Leo) : नवीन मित्र जोडले जातील. जवळचे नातेवाईक भेटतील. तुमच्यातील प्रेमळपणा दाखवून द्यावा.

कन्या (Virgo) : खोट्या गोष्टींचा विरोध करावा. घरगुती शांतता जपावी. प्रवास त्रासदायक ठरू शकतो.

तूळ (Libra) : फसवेपणाचा आधार घेऊ नका. कोणाचाही सल्ला पटकन मान्य करू नका. अविचाराने त्रास वाढू शकतो.

Advertisementवृश्चिक (Scorpio) : गप्पिष्ट लोकांच्यात वावराल. कामाचे योग्य नियोजन कराल. जोडीदाराच्या साथीत रमून जाल.

धनु (Sagittarius) : लेखक, प्राध्यापक यांना प्रगती करता येईल. हुशारीने स्वत:च फायदा काढून घ्याल.

मकर (Capricorn) : तुमच्या वक्तृत्वावर लोक खुश होतील. धोरणीपणे वागणे ठेवाल. काही गोष्टींची शिस्त बाळगावी लागेल

Advertisementकुंभ (Aquarius) : मेंदूला जरासा ताण द्यावा लागेल. कफाचे त्रास संभवतात. अति विचारात वेळ वाया जाईल. योग्य अनुमान काढावे.

मीन (Pisces) : जोडीदाराच्या सुस्वभावीपणाचे कौतुक कराल. मानसिक स्थिरता जपावी. हाताखालील लोक विश्वासू मिळतील.

Advertisement