SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आजचे राशिभविष्य (Horoscope) : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

मेष (Aries) : कोणालाही शब्द देतांना विचार करावा. व्यावसायिक लाभाचे योग्य नियोजन करावे. चटपटीत पदार्थ खाल.

वृषभ (Taurus) : तुमच्या संभाषण कौशल्यावर सर्व खुश होतील. व्यावहारिक चातुर्य दाखवून द्याल. कौटुंबिक जबाबदारी पेलाल.

मिथुन (Gemini) : धार्मिक यात्रा कराल. प्रवासात सावधानता बाळगावी लागेल. वादविवादात सामील होणे टाळा.

कर्क (Cancer) : रागात लहरी वागू नये. कामाचा जोम वाढीस लागेल. काही अनपेक्षित बदल संभवतात.

Advertisementसिंह (Leo) : कसलाही उतावीळपणा करायला जाऊ नये. कौटुंबिक खर्चाचे योग्य नियोजन करावे.

कन्या (Virgo) : जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. आरोग्यात सुधारणा होईल. जवळचा प्रवास जपून करावा.

तूळ (Libra) तुमचा जनसंपर्क वाढेल. सर्दी, खोकला यांसारखे त्रास संभवतात. गुंतवणुकीचा नवीन पर्याय शोधाल.

वृश्चिक (Scorpio) : भागीदारीत नवीन योजना अमलात आणाल. मुलांच्या हट्टीपणाकडे लक्ष ठेवा. तुमच्यातील धार्मिकता वाढीस लागेल.

Advertisementधनु (Sagittarius) : घरातील वडीलधार्‍या व्यक्तींचे मत विरोधी वाटू शकते. कलागुण विकसित होण्यास वाव द्यावा.

मकर (Capricorn) : चांगली संगत लाभेल. कामाच्या ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. मोठ्या लोकांच्या संगतीत वावराल.

कुंभ (Aquarius) : व्यावहारिक कल्पकता वापराल. पुढील गोष्टींचा अंदाज बांधवा लागेल. काही बाबी उघडपणे बोलणे टाळाल.

मीन (Pisces) : व्यापारी वर्गाला आर्थिक लाभ होईल. नवीन मित्र जोडाल. झोपेची तक्रार जाणवेल.

Advertisement