SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 नोकरी: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1149 जागांसाठी भरती, 12वी उत्तीर्ण असाल, तर अर्ज करा..

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1149 जागांसाठी भरती प्रक्रिया (CISF Recruitment 2022) सुरू झाली आहे. या नोकरीसंबंधी भरतीची जाहिरात ऑनलाईन प्रसिद्ध झाली असून अर्जप्रक्रियाही सुरू झालीय. 12वी उत्तीर्ण पात्र उमेदवारांनी (12th passed job) भरतीची संपूर्ण जाहिरात वाचून ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.

🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Posts & Vacancies): हेड कॉन्स्टेबल/फायर (पुरुष) – 1149 जागा

Advertisement

🏋️ शारीरिक पात्रता:

▪️ प्रवर्ग – जनरल, एससी & ओबीसी – एसटी
▪️ उंची – 165 सें.मी. – 162.5 सें.मी.
▪️ छाती – 78 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त – 77 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त

Advertisement

📖 शैक्षणिक पात्रता: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण

🔔 संपूर्ण जाहिरात वाचा (Notification) 👉 http://bit.ly/3ubykOi

Advertisement

📝 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा (How to Apply): https://cisfrectt.in/

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2022 रोजी 05:00 वाजेपर्यंत आहे.

Advertisement

👤 वयोमर्यादा (Age Limit): 04 मार्च 2022 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): 👉 https://www.cisf.gov.in/ या वेबसाईटवर अधिक माहीती जाणून घेऊ शकता.

Advertisement

💳 अर्ज करण्यासाठी फी (Application Fee): General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM: फी नाही]

📍नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Advertisement