SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी, ‘आर्मी पब्लिक स्कूल’मध्ये 8700 जागांसाठी भरती सुरु, असा करा अर्ज..!

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आर्मी पब्लिक स्कूलमध्ये (Recruitment in Army Public School) विविध पदांसाठी नोकर भरती सुरु आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. भरतीबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे..

आर्मी पब्लिक स्कूलमध्ये किती जागांसाठी ही भरती होणार आहे, त्यासाठी पात्रता काय, अर्ज कसा, कुठे व कधीपर्यंत करायचा, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

एकूण जागा – 8700

पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता 
– पदव्युत्तर शिक्षक (PGT) – 50 टक्के गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी, बीएड.
– प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) – 50 टक्के गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी, बीएड.
– प्राथमिक शिक्षक (PRT) – 50 टक्के गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी, बीएड.

Advertisement

वयाची अट
फ्रेशर्स साठी 40 वर्षे (NCR शाळा, टीजीटी पीआरटी – 29 वर्षे, तर पीजीटी- 36)

वेतन – नियमानुसार

Advertisement

अर्ज शुल्क – 385 रुपये

नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत

Advertisement

अर्जाची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्यासाठी अखेरची मुदत – 28 जानेवारी 2022

Advertisement

स्क्रिनिंग परीक्षा – 19 व 20 फेब्रुवारी 2022

परीक्षेचा निकाल – 28 फेब्रुवारी 2022

Advertisement

सविस्तर माहितीसाठी – https://www.awesindia.com/

येथे करा अर्ज – https://register.cbtexams.in/AWES/Registration/

Advertisement

मूळ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Advertisement