SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आजचे राशिभविष्य (Horoscope) : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

मेष (Aries) : आज जितके शक्य असेल तितके लोकांपासून दूर राहा. लोकांना वेळ देण्यापेक्षा स्वतःला वेळ द्या. इतरांच्या सहकार्याने केल्या गेलेल्या कार्याचेही लाभ मिळतील.

वृषभ (Taurus) : अनावश्यक बोलण्याच्या सवयीमुळे मनःस्ताप होईल. अनावश्यक खर्च होईल. वस्तू सांभाळून ठेवा, हरवण्याची शक्यता आहे.

मिथुन (Gemini) : शांत पद्धतीने केलेली कामे यश देतील. टीका करणाऱ्याकडे दुर्लक्ष करा. प्रत्येक काम सोप्या पद्धतीत पूर्ण कराल.

कर्क (Cancer): आरोग्याकडे लक्ष द्या. विद्यार्थ्यांना नवीन क्षेत्रात यश मिळेल. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात गुंतणार नाही.

Advertisement


सिंह (Leo) : विचारांच्या गतिशीलतेमुळे द्विधा मनःस्थिती जाणवेल निर्णयाप्रत येऊ शकणार नाही. व्यापारी वर्गासाठी गोष्टी थोड्या सामान्य राहतील.

कन्या (Virgo): आजचा दिवस नोकरी धंद्यात स्पर्धामय राहील आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. जवळपासचा प्रवास घडेल.

तूळ (Libra) : नवे कार्य सुरू करण्याची प्रेरणा मिळेल व ते सुरूही कराल. लेखनकार्यास दिवस उत्तम आहे. बौद्धिक आणि तार्किक विचार विनिमयाला अवधी मिळेल

वृश्चिक (Scorpio) : गैरसमज होण्याची शक्यता आहे. आपल्या प्रयत्नांमध्ये यश मिळविण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील.

Advertisementधनु (Sagittarius) : मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. मनात उगाचच शंका निर्माण होतील. परिस्थिती कठीण असू शकते. व्यवसायात लाभदायक परिस्थिती राहील.

मकर (Capricorn) : आज कार्यक्षेत्रात श्रमसाफल्याचे समाधान मिळवाल. चंचलतेला आवर घाला. लोकांच्या वागण्याचा अचंबा वाटेल.

कुंभ (Aquarius) : तुमचा जोडीदार हा देवदूतच आहे, आणि याची आज तुम्हाला जाणीव होईल. पैशाअभावी रखडलेल्या योजना मार्गस्थ होतील.

मीन (Pisces) : महत्वाच्या कामात सावधगिरी बाळगा. जोखमीच्या कार्यात पैसा गुंतवू नका. महत्वपूर्ण कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील.

Advertisement