SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नोकरी: 10वी पास असणाऱ्यांसाठी इंडियन ऑईल कंपनीत मोठी भरती, पगार 23 हजार रुपयांपासून सुरू..

इंडियन ऑईलमध्ये 137 जागांसाठी मोठी भरती (IOCL Recruitment 2022) सुरू होत आहे. सदर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी भरतीची संपूर्ण जाहिरात वाचून पात्रता तपासून अर्ज करणे आवश्यक आहे.

🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Posts & Vacancies):

Advertisement

▪️ इंजिनिअरिंग असिस्टंट – 58 जागा
▪️ टेक्निकल अटेंडंट – 79 जागा

📚 शैक्षणिक पात्रता (educational qualification for Posts):

Advertisement

▪️ पद क्र.1: (i) 50% गुणांसह मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ केमिकल/रिफाइनरी & पेट्रोकेमिकल/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल किंवा समतुल्य इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST: पास श्रेणी]

▪️ पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI {इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ फिटर/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (केमिकल प्लांट)/ मशीनिस्ट/ मशीनिस्ट (ग्राइंडर)/ मेकॅनिक-कम-ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टम/ टर्नर/ वायरमन/ ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)/ मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स & IT/ मेकॅनिक (रेफ्रिजरेशन & एअर कंडिशनर)/ मेकॅनिक (डिझेल)}

Advertisement

👤 वयोमर्यादा (Age Limit): 24 जानेवारी 2022 रोजी 18 ते 26 वर्षे. [एससी/एसटी: 05 वर्षे सूट, ओबीसी: 03 वर्षे सूट]

🔔 संपूर्ण जाहिरात व पगाराविषयी माहीती वाचण्यासाठी क्लिक करा (Notification) 👉 https://drive.google.com/file/d/1agEivxD0YQ2qSDppIqIaQawrRmnKV-Jd/view

Advertisement

📝 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा (How to Apply): http://bit.ly/3FW8CzP

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची मुदत 18 फेब्रुवारी 2022 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे.

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): 👉 https://iocl.com/ या वेबसाईटवर कंपनीबद्दल अधिक जाणून घेऊ शकता.

💳 अर्ज करण्यासाठी फी (Application Fee): General/OBC: ₹100/- [एससी/एसटी/पीडब्ल्यूडी: फी नाही]

Advertisement

📋 लेखी परीक्षा: 27 मार्च 2022

📍नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement