SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

मेष (Aries) : पत्नीशी मतभेदाची शक्यता. स्वभाव रागीट बनेल म्हणून बोलण्यावर संयम ठेवा. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. युक्तीने मदत मिळू शकेल
वृषभ (Taurus) :बाहेर खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. घरात शांत राहून सहकार्य करा. स्वप्नामध्ये अडकून पडू नका. हाडांशी संबंधित आरोग्य समस्यांनी त्रस्त व्हाल. .
मिथुन (Gemini) :कोणावरही अतिविश्वास ठेवू नका. कामात संभ्रम होऊ देऊ नका. बाहेरील कामे पुढे ढकलावीत. अस्वस्थता चिंतेची बाब असू शकते
कर्क (Cancer) : ज्येष्ठांचे उत्तम मार्गदर्शन लाभेल. कुटुंबियांशी चर्चेतून मतभेद होणार नाहीत, याची काळजी घ्या. भावनिक सहभाग आणि लांबचा प्रवास टाळावा.

Advertisement

सिंह (Leo) :. व्यायामाची आवड पूर्ण कराल. आजचा दिवस आपल्यासाठी अनुकूल आहे. प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल.
कन्या (Virgo) : आहारावर नियंत्रण ठेवावे. वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे. बोलताना चुकीचा शब्द बाहेर पडणार नाही याची दक्षता घ्या.
तूळ (Libra) : नोकरीत वरिष्ठ खुश राहतील. बढतीचे योग. अधिकार्‍याबरोबर महत्वाच्या विषयावर चर्चा होईल. वेगवेगळ्या पातळ्यांवर अडचणींचा सामना केला जाऊ शकतो. कीर्ती वाढेल.
वृश्चिक (Scorpio) : कुटुंबियाबरोबर मनमोकळ्या गाप्पा. बर्‍याच दिवसांनंतर मित्रांची गाठ पडेल. कौटुंबिक वातावरण खेळते राहील. तुमचा सन्मान होईल.

Advertisement

धनु (Sagittarius) : मित्रांच्या भेटी मन प्रसन्न करतील. मध्यम फल देणारा दिवस. पूर्वनियोजित कामासाठी आपले प्रयत्न चालू राहतील.
मकर (Capricorn) : व्यवहार न्यायपूर्ण असेल. आज कौटुंबिक जीवनात अस्थिरता येऊ शकते. तुमचे तुमच्या पालकांशी काही वैचारिक मतभेद असू शकतात.
कुंभ (Aquarius) : संवाद कौशल्य उच्च पातळीवर आहे. त्यामुळे कोणत्याही नवीन उपक्रमासाठी हा काळ उत्तम आहे. तुम्ही बहुतांश उपक्रम यशस्वीपणे हाताळण्यास सक्षम असाल
मीन (Pisces) : तुम्ही संभ्रमात असाल. परिस्थिती तुम्हाला वेळेवर काम पूर्ण करण्यापासून रोखेल. जिद्द अंगी बाळगा. तुमच्या प्रयत्नांमध्ये तुमची शक्ती वाढेल. .

Advertisement