SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

मेष (Aries) : आपले काम स्वतःच पुर्ण करा. आपले अंदाज अचूक ठरतील. आज आपल्या संततीची इच्छा पूर्ण कराल

वृषभ (Taurus) : व्यावसायिक क्षेत्रात आपल्या मतांचा प्रभाव पडेल. त्यावर तात्काळ अंमलबजावणी होईल. नोकरीत सहकार्यांवर अवलंबून राहू नका.

मिथुन (Gemini) : आजचा दिवस आपल्याला भाग्योद्याच्या दृष्टीने अनुकूल आहे, आज नोकरीनिमित्त परदेशगमन होण्याचा योग आहे.

Advertisement

 

कर्क (Cancer): घरासंबंधीची कर्तव्ये पार पाडाल. मित्रपरिवाराकडून आपल्याला विविधप्रकारचे लाभ होतील. शैक्षणिक बाबतीत अडचणी येण्याची शक्यता आहे.
सिंह (Leo) : अनपेक्षित धनलाभ झाल्याने आश्चर्याचा धक्का बसेल. नोकरी-व्यवसायात बढती-बदलीचे योग आहेत.

Advertisement


कन्या (Virgo): आपल्या हातून घडलेल्या सुंदर कलाकुसरीला सभोवतालच्या व्यक्तिंकडून उत्तम दाद मिळेल.
तूळ (Libra) : आपली कामे करताना सावधगिरी बाळगा, वरिष्ठांना बोलण्यास संधी देऊ नका. व्यावसायिक दृष्टीकोनातून प्रगतीकारक घटना घडतील.


वृश्चिक (Scorpio) : आज आपल्या संततीच्या नोकरी संबंधीची सुवार्ता आपल्या कानी येईल. तीर्थक्षेत्राला भेट देण्याच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल आहे.

Advertisement

धनु (Sagittarius) : आपल्या मतांचा आदर केला जाईल. व्यावसायिक मतभेद टाळावेत. आज आपले विचार प्रकट करण्यापूर्वी समोरच्या व्यक्तिचे म्हणणे ऐकून घ्या.


मकर (Capricorn) : आज आपल्याला संततीच्याउत्कर्षाची बातमी समजेल. संतसज्जनांचा सहवास लाभेल.
कुंभ (Aquarius) : आज आपल्या घरातील त्रीवर्गाच्या उन्नतीस अनुकूल दिवस आहे. परदेशात असलेल्या आपल्या संततीची आज भेट घडेल.
मीन (Pisces) : आज आपल्याला घरगुती कामानिमित्त प्रवासयोग करावे लागतील. संततीच्या उत्कर्षाच्या दृष्टीने आजचा दिणवसअनुकूल आहे.

Advertisement