SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

मेष (Aries) : मनाची चंचलता आवरावी. नातेवाईकांशी संबंध दृढ होतील. वरिष्ठांना नाराज करू नका.
वृषभ (Taurus) : सामाजिक बांधीलकी जपावी. तुमच्याकडील कलेचे कौतुक केले जाईल. नातेवाईकांना सांभाळावे लागेल.
मिथुन (Gemini) : आवास्तव खरेदीचा मोह टाळायला हवा. आज प्रेमाची अनुभूति येईल. मनाची दोलायमानता सांभाळावी लागेल.

कर्क (Cancer): आज केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. उगाच लपवाछपवी करू नका. थोडावेळ स्वत:साठी देखील काढावा.
सिंह (Leo) : मुलांशी वाद होऊ शकतो. भावनिक घटना घडू शकतात. कोणताही निर्णय घेताना सावध राहावे.
कन्या (Virgo): प्रलोभनापासून दूर राहावे. आर्थिक आवक वाढेल. यश विलंबाने पदरात पडेल. आपल्या कामाकडे दुर्लक्ष करू नका.

Advertisement

तूळ (Libra) : संयमाने वागावे. घाईगडबड टाळावी. अचानक धनलाभाची शक्यता आहे. सर्वांशी प्रेमळपणे वागाल.
वृश्चिक (Scorpio) : महत्त्वाच्या योजना मार्गी लागतील. सवयी बदलाव्या लागतील. नकारात्मक विचार सोडून द्यावेत.
धनु (Sagittarius) : जोडीदाराच्या सहवासात रमून जाल. मनातील गैरसमज दूर होतील. आर्थिक चिंता मिटेल. मन प्रसन्न राहील.

मकर (Capricorn) : कामासाठी बाहेर राहावे लागेल. स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी. घराबाहेर बेसावधपणे वागू नये.
कुंभ (Aquarius) : समस्येतून मार्ग निघेल. काही बदल त्रस्त करू शकतात. कामाचा बोजा वाढू शकतो.
मीन (Pisces) : जोडीदाराशी विचारपूर्वक वागावे. संयमाने परिस्थिती हाताळा. कार्यक्षेत्रातील बदलांकडे लक्ष ठेवा. मेहनतीला पर्याय नाही.

Advertisement