SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ सोमवार, 10 जानेवारी 2021

मेष (Aries) : आपली बुद्धिमत्ता आणि हुशारी दाखवून आपण आपली कार्ये सहजपणे पूर्ण कराल. व्यवहार कुशलतेतून व्यापारात यशाची शक्यता.
वृषभ (Taurus) : बोलण्यात गोडपणा असेल. तुमचे मित्र व नातेवाईक यांच्यातील नात्यात गोडपणा येईल.
मिथुन (Gemini) : तुम्ही तुमच्या शत्रूंवर तुमच्यावर ताबा ठेवू देऊ नका. पराभव करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.कर्क (Cancer): नवीन योजनांवर आज कार्य होण्याची शक्यता नाही. विशेष कार्यासाठी केलेली धावपळ लाभदायी आणि सार्थक सिद्ध होईल.
सिंह (Leo) : विद्यार्थ्यांना परीक्षा-स्पर्धेत यश मिळेल. मुलांकडून सुखद बातमी कळेल. चपळाईने आपण आपले प्रत्येक कार्य अगदी सहजपणे पूर्ण कराल.
कन्या (Virgo): आपण चांगल्या लोकांशी संपर्क निर्माण कराल, जे तुम्हाला कामात यश मिळविण्यासाठी मदत करतील आणि मार्गदर्शन करतील.

Advertisementतूळ (Libra) : कायदेशीर बाबींचा निकाल लागेल. नशीब तुमच्यासोबत असणार आहे. कुटुंब आणि मित्रांसह बाहेर जाल.
वृश्चिक (Scorpio) : . धार्मिक कार्यात वेळ जाईल. महत्वपूर्ण कामे पूर्ण होतील. आत्मविश्वासाने काम करा. शुभचिंतकांची भेट घडेल.
धनु (Sagittarius) : सामाजिक क्षेत्र विकसित होईल. व्यापारिक यात्रा लाभप्रद राहील. कर्मक्षेत्रात तपासपूर्ण कामात यश, धर्म आध्यात्मा संबंधी विशिष्ठ अनुसंधानपूर्ण कामे होतीलमकर (Capricorn) : नशिबाला चांगला आधार मिळेल. दिवस चांगला सुरू होणार आहे. प्रयत्नाची फळे प्राप्त होतील.
कुंभ (Aquarius) : जीवनात निराशेचा सूर राहील. नोकरीत अधिकार्‍यांशी वादावाद संभवतात. नवीन मैत्री आपल्या उज्ज्वल भविष्यात उपयुक्त ठरेल.
मीन (Pisces) : मंगल कार्याची रूपरेखा बनेल. व्यापारात भागीदारी संबंधी कार्य होतील. वादात भाग्यवर्धक यश.


Advertisement