SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

5 मिनिटांत कमवा 500 रुपये, ‘हे’ ॲप असेल, तर करा फक्त एवढंच काम…

पैसे कमवणं तसं अवघडच; पण पैसा सर्वांना प्रिय आहे. आपल्याला आपल्या कष्टाची अचूक किंमत मिळण्यासाठी बराच अनुभव खर्च करावा लागतो. पण आज आम्ही तुम्हाला अशी काही आयडिया सांगणार आहोत तुम्हीही म्हणाल की, छान आयडिया आहे. तर ऐका, प्रत्येकाला भरपूर पैसा कमवण्याची इच्छा असते. कोणी धडपड करून नोकरी मिळवतं तर कोणी बिजनेस करून लाखो कमावतो. पण जेमतेम कमावणाऱ्या सामान्य माणसासाठी पैसे कमविण्याची आम्ही संधी घेऊन आलो आहे.

आता तुम्ही काय करायचं..?

Advertisement

तुम्ही डिजिटल पेमेंट करण्यासाठी काही ॲप्लिकेशन वापरत असाल, तर त्यापैकी phonepe हे ॲप वापरा आणि त्यात समजा तुम्ही कोणत्याही व्यक्तीला Phonepe app रेफर (रेफर लिंक पाठवणे) केले, तर तुम्हाला रु.100 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळतो. हा कॅशबॅक फक्त तेव्हाच उपलब्ध होतो जेव्हा संदर्भित व्यक्ती प्रथमच PhonePe वर UPI द्वारे तिचे/तिचे बँक खाते जोडते.

लक्षात ठेवा की, तुमच्या रेफरल लिंकवर क्लिक करूनच त्या व्यक्तीने PhonePe (फोनपे) ॲप इंस्टॉल करावं लागेल. तुम्ही PhonePe ॲपने दिलेल्या माहीतीनुसार, तुम्हाला पहिल्या पाच यशस्वी रेफरल्ससाठी कॅशबॅक मिळेल. फोनपे वर साइन अप करून त्या व्यक्तीने सात दिवसाच्या आत BHIM UPI द्वारे व्यवहार करावा लागेल.

Advertisement

प्रत्येक रेफरलसाठी 100 रुपये दिले जातील, त्यानुसार पाच रेफरलसाठी 500 रुपयांपर्यंत दिले जातील. आता ही ऑफर किती दिवस असेल, याबाबत काहीही माहीती नाही.

प्रत्येक रेफरलवर पैसे कमविण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://bit.ly/3eV5byk

Advertisement

किंवा

रेफर कसं कराल…?

Advertisement

▪️ सर्वप्रथम, तुम्हाला तुमच्या फोनवर PhonePe ॲप उघडावे लागेल.

▪️ मग नंतर खाली येत तुम्हाला ‘Refer And Earn 100’ वर टॅप करावे लागेल. (हा पर्याय सर्वच यूजर्सला दिसेल असं नाही किंवा प्ले स्टोअर वरून App अपडेट करून घ्यावे.)

Advertisement

▪️ मग एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्ही WhatsApp, Facebook, Twitter यासह लिंक शेअर करून किंवा लिंक कॉपी करून, अनेक ॲप्सद्वारे किंवा उपलब्ध अनेक मार्गांनी लिंक शेअर करून पैसे कमवू शकता.

▪️ ज्या यूजरला लिंक शेअर कराल, त्यांना साइन अप करून भीम यूपीआय द्वारे व्यवहार करायला सांगा. याप्रकारे तुम्ही काही मिनिटांतच चांगले पैसे कमवू शकता.

Advertisement

(phonepe च्या माहितीनुसार काही नियम आणि अटींमध्ये वेळोवेळी बदल केला जातो, म्हणून कॅशबॅक विषयी समस्येसाठी आपण फोनपेच्या हेल्पलाईनवर संपर्क करा.)
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement