SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ शनिवार, 01 जानेवारी 2022

मेष (Aries) : आजचा दिवस मध्यम फलप्राप्तीचा. बोलताना समोरच्याचा आदर राखावा. व्यापार्‍यांनी भडक शब्द वापरू नयेत. गुंतवणुकीबाबत मार्ग मिळेल

वृषभ (Taurus): एखादी घटना द्विधावस्था वाढवेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगली प्रगती करता येईल. नवीन कार्य आज सुरू करू नका. जनहिताच्या कामात यश मिळेल.

मिथुन (Gemini) : बोलण्यातून बरेच प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने दिवस अनुकूल असल्यामुळे आपल्या कष्टाचे फळ मिळेल.

कर्क (Cancer): शारीरिक उत्साह आणि मानसिक तरतरी यांचा अभाव असेल. तब्येतीत सुधारणा संभवते. घरातील गोष्टीत रमून जाल.

सिंह (Leo) : मुलांबाबतचे मतभेद दूर होतील. सामाजिक मान-सन्मान वाढेल. मधुमेही व्यक्तीनी काळजी घ्यावी. नवीन संधी उपलब्ध होणार आहेत.

कन्या (Virgo): मानहानी होणार नाही याची काळजी घ्या. जोडीदारासोबत उत्तम क्षण घालवाल. जवळचा प्रवास संभवतो. खोळंबलेली कामे होतील.

तूळ (Libra) : नोकरी, व्यापार आणि दैनंदिन कामात अनुकूल स्थिती असल्याने मन प्रसन्न राहील. भावंडांकडून सहकार्य मिळेल आणि लाभही होतील.

वृश्चिक (Scorpio) : आर्थिक लाभाचे योग आहेत. धार्मिक कार्यावर खर्च होईल. घरातील वातावरण बिघडेल. क्षुल्लक चूक टाळावी. नवीन परिचयाबाबत सावध रहा

धनु (Sagittarius) : दिवस शांततेत जाईल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. आहाराची पथ्ये पाळावीत. नातेवाईक तुमच्यावर खुश होतील. आज क्षुल्लक तणाव दूर करा.

मकर (Capricorn) : कामात अपयश आल्याने मन दुःखी होईल आणि निराशा येईल. योग्य संधीची वाट पहावी. भावंडांची साथ मिळेल.

कुंभ (Aquarius) : सबब तब्बेतीकडे लक्ष द्या. शांतपणे बोलून कामे करून घ्या. उत्तम कामगिरी करून नाव मिळवून देणारा दिवस ठरेल.

मीन (Pisces) : रक्तदाब असलेल्या व्यक्तीनी जपून राहावे. आर्थिक अणि बौद्धिक पातळीवर तुम्ही अग्रेसर राहाल. प्रतिष्ठा टिकवण्यासाठी प्रयत्न करा.

Advertisement