SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ गुरुवार, 30 डिसेंबर 2021

मेष (Aries) : नव्या कार्याचा आरंभ करू नका आणि आवेश व क्रोध वाढणार नाही याची दक्षता घ्या. सतत प्रयत्न करावे लागतील.

Advertisement

वृषभ (Taurus) : काही खर्च अचानक उद्भवतील. बौद्धिक गुण वापरून कामे करावीत. व्यस्त दिनक्रमामुळे थकवा जाणवेल. चतुरता घरातच ठेवून निघावं लागेल.

मिथुन (Gemini) घरातील सदस्यांशी कटू प्रसंग घडतील. त्यामुळे मनात बेचैनी वाढेल. नोकरदार वर्गाची जबाबदारी वाढेल. बायकोशी आज चांगले पटेल.

Advertisement

कर्क (Cancer): आजचा दिवस शुभ राहील. वेळेवर भोजन आणि शांत झोप मिळणार नाही. कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहील.

सिंह (Leo) : विचारपूर्वक सल्ला द्या. पोटाचे विकार त्रस्त करू शकतात. पाणी आणि स्त्री वर्गापासून जपून राहा. जुनी येणी असतील तर त्याचा पाठपुरावा करा.

Advertisement

कन्या (Virgo): ऐनवेळी येणार्‍या समस्या सोडवता येतील. आरोग्याची काळजी घ्यावी. धार्मिक गोष्टीत स्वत:ला रमवाल. लहान मुलांना हाणामार करू नका.

तूळ (Libra) : जोडीदाराकडून चांगला लाभ होईल. चिंतेची छाया दूर झाल्याने मानसिक स्वास्थ्य मिळेल. कार्य सिद्धीस साशंकता नको. प्रश्नांची सरबत्ती होईल.

Advertisement

वृश्चिक (Scorpio) : आध्यात्मिक कामात रुचि वाढेल. मनात उत्साह संचारेल. पूर्ण दिवस आनंदात जाईल. कामे उत्साहात पार पाडाल. कपडे खरेदी कराल.

धनु (Sagittarius) : मनापासून जबाबदार्‍या पार पाडाल. मानसिक आरोग्य टिकवाल. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नवीन व्यवसाय सुरू कराल.

Advertisement

मकर (Capricorn) : पैसे देण्या-घेण्याच्या व्यवहारात सावधानी बाळगा. नातेवाईकांशी चांगले धोरण ठेवाल. निर्णय क्षमतेत वाढ होईल. झटपट बोलून मोकळे व्हाल.

कुंभ (Aquarius) : शारीरिक व मानसिक स्वास्थ्य ढासळेल. कौटुंबिक मतभेद दूर होतील. चिकाटी सोडून चालणार नाही. शिस्त ठेवण्याची गरज भासेल.

Advertisement

मीन (Pisces) : देवावर विश्वास ठेवाल. आजपासून तुमच्या सोबत जवळची लोकं मनापासून वागतील. कष्टाची किंमत समजेल. पैसा आपल्या हातात असेल.

Advertisement