SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 सरकारी नोकरी: स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत मेगा भरती, नोकरी करण्यास इच्छुक त्वरित करा अर्ज..

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2021 साठी भरती सुरू झाली आहे. भरती जाहिरात (SSC CGL Recruitment 2022) प्रसिद्ध झाली आहे. 23 डिसेंबर 2021 पासून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुरूवात झाली आहे. खालील पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत.

🛄 पदाचे नाव (Posts): SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2021

Advertisement

‘ग्रुप A’
1) असिस्टंट ऑडिट ऑफिसर
2) असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर
3) असिस्टंट सेक्शन ऑफिसर
4) असिस्टंट
5) आयकर निरीक्षक
6) इस्पेक्टर
7) असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
8) सब इंस्पेक्टर
9 )असिस्टंट/ सुपरिंटेंडेंट
10) रिसर्च असिस्टंट
11) डिविजनल अकाउंटेंट
12) कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
13) सांख्यिकी अन्वेषक
ग्रुप ‘C’
14) ऑडिटर
15) अकाउंटंट
16) अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
17) वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
18) कर सहाय्यक
19) सब-इंस्पेक्टर

👥 एकूण जागा (Vacancies) : पद संख्या सध्या निश्चित नाही.

Advertisement

📚 शैक्षणिक पात्रता (educational qualification for Posts):
▪️ कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी: पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
▪️ सांख्यिकी अन्वेषक: सांख्यिकीसह कोणत्याही विषयातील पदवी.
▪️ उर्वरित पदे: कोणत्याही शाखेतील पदवी.

🔔 संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा (Notification): 👉 http://bit.ly/3yVDtdI

Advertisement

📝 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा (How to Apply): https://ssc.nic.in/

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): 👉 https://ssc.nic.in/ या वेबसाईटवर अधिक माहीती घेऊ शकता.

Advertisement

💳 अर्ज करण्यासाठी फी (Application Fee) 100 रुपये आहे. (एससी, एसटी, एक्स-सर्व्हीसमन, पीडब्ल्यूडी, महिला साठी फी नाही.)

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची मुदत 23 जानेवारी 2022 रोजी रात्री 11:30 वाजेपर्यंत आहे.

Advertisement

👤 वयोमर्यादा (Age Limit): 01 जानेवारी 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

▪️ पद क्र.1, 2, 5, 6, 7, 9, 10, 11, & 13: 18 ते 30 वर्षे.
▪️ पद क्र.3: 20 ते 30 वर्षे & 18 ते 30 वर्षे.
▪️ पद क्र.4: 20 ते 30 वर्षे & 18 ते 30 वर्षे.
▪️ पद क्र.8: 20 ते 30 वर्षे & 18 ते 30 वर्षे.
▪️ पद क्र.12: 18 ते 32 वर्षे.
▪️ पद क्र.14 ते 19: 18 ते 27 वर्षे.

Advertisement

📝 परीक्षा (CBT): Tier-I: एप्रिल 2022 आणि Tier-II: नंतर सूचित केले जाईल.

📍नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement