SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 सरकारी नोकरी: मुंबई हायकोर्टात 247 जागांसाठी मोठी भरती, अर्ज करण्यासाठी वाचा..

मुंबई उच्च न्यायालयात लिपिक पदाच्या 247 जागांसाठी भरती सुरू झाली आहे. भरती जाहिरात (Bombay High Court Recruitment 2022) प्रसिद्ध झाली आहे. आज 23 डिसेंबर 2021 पासून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खुली झाली आहे. खालील पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत.

🛄 पदाचे नाव (Posts): लिपिक

Advertisement

👥 एकूण जागा (Vacancies) : 247 जागा

📚 शैक्षणिक पात्रता (educational qualification for Posts): (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. I.T.I. किंवा बेसिक कॉम्प्युटर कोर्स (GCC-TBC) (iii) MS-CIT किंवा समतुल्य

Advertisement

🔔 संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा (Notification): 👉 http://bit.ly/3EqzDKE

📝 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा (How to Apply): https://bhc.gov.in/bhcclerk/home.php या लिंकवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): 👉 https://bombayhighcourt.nic.in/index.php या वेबसाईटवर अधिक माहीती घेऊ शकता.

💳 अर्ज करण्यासाठी फी (Application Fee) 25 रुपये आहे.

Advertisement

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची मुदत : 06 जानेवारी 2022 रोजी सायं. 05:00 वाजेपर्यंत आहे.

👤 वयोमर्यादा (Age Limit): 13 डिसेंबर 2021 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

Advertisement

📍नोकरी ठिकाण: मुंबई & औरंगाबाद
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://jio.sh/puUrE

Advertisement