SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 नोकरी: 10वी पास आहात? तरीही मिळणार सरकारी नोकरी! तब्बल 641 जागांच्या भरतीसाठी करा अर्ज..

भारतीय कृषी संशोधन संस्थेत 641 जागांसाठी भरती सुरू झाली आहे. भारतीय कृषी संशोधन संस्थेची (IARI Recruitment) ची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. खालील पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत.

🛄 पदाचे नाव & जागा (Posts & Vacancies): टेक्निशियन (T-1)

Advertisement

▪️ यूआर (UR) – 286 जागा
▪️ इडब्ल्यूएस (EWS) – 61 जागा
▪️एससी (SC) – 93 जागा
▪️एसटी (ST) – 68 जागा
▪️ओबीसी (OBC) – 133 जागा

📚 शैक्षणिक पात्रता (educational qualification for Posts): 10वी उत्तीर्ण. (10th passed job)

Advertisement

🔔 संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा (Notification): 👉 http://bit.ly/3qd10Da

📝 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा (How to Apply): https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/74856/Instruction.html या लिंकवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): 👉 https://www.iari.res.in/ या वेबसाईटवर अधिक माहीती घेऊ शकता.

💳 अर्ज करण्यासाठी फी (Application Fee): General/OBC/EWS: ₹1000/- [SC/ST/ExSM/PWD/महिला: ₹300/-]

Advertisement

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची मुदत 10 जानेवारी 2022 रोजी 11:55 वाजेपर्यंत आहे.

📝 परीक्षा (CBT): 25 जानेवारी ते 05 फेब्रुवारी 2022

Advertisement

👤 वयोमर्यादा (Age Limit): 10 जानेवारी 2022 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

📍नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065

Advertisement