महाराष्ट्र शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया 2021-22 (Maharashtra Government Scholarship Online Application for Academic Year 2021-22) सुरू झाली असून प्रसिद्ध झाली आहे. शिष्यवृत्तीसाठी उमेदवारांनी खालील माहीती व्यवस्थित वाचून ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत.
शिष्यवृत्ती विभाग खालीलप्रमाणे:
1) सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग
2) आदिवासी विकास विभाग
3) उच्च शिक्षण संचालनालय
4 ) तंत्रशिक्षण संचालनालय
5) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
6 ) OBC, SEBC, VJNT आणि SBC कल्याण विभाग
7) वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय
8) अल्पसंख्याक विकास विभाग
9 ) कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभाग
10) महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
11) कला संचालनालय
12) MAFSU नागपूर
13) कृषी विभाग
14) अपंगत्व विभाग
शिष्यवृत्तीसाठीचा अर्ज भरण्यासाठी क्लिक करा 👉 https://mahadbtmahait.gov.in/home/index
अर्ज करण्यासाठी कोणतीही फी नाही.
Mahadbt Scholarship 2021 साठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन स्वरूपाची आहे.
महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही अधिक माहीती घेऊ शकता 👉 https://mahadbtmahait.gov.in/home/index
महत्वाची माहीती..!
शिष्यवृत्ती/ सरकारी अनुदान बँकेच्या खात्यात जमा होण्यासाठी आपल्या खात्याला आधार सीड करावे लागणार आहे. तरी काही विद्यार्थ्यांना बँक खात्यात आधार सीड नसल्यामुळे पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती जमा होण्यास व्यत्यय येत आहे. असे विद्यार्थी जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट देऊन ‘इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे’ आधार सीड असलेले खाते उघडण्याचा लाभ घेऊ शकतात.
खाते उघडण्यासाठी पुढील गोष्टींची आवश्यकता:
1) मोबाईल क्रमांक
2) आधार क्रमांक
3) पॅनकार्ड (उपलब्ध असेल तर)
4) शिष्यवृत्ती अँप्लिकेशन क्रमांक.
‘इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे’ खाते साधारण बचत खाते असल्याने ते उघडणायची सुविधा इतर विद्यार्थी तथा नागरिकांना पण उपलबध आहे. हे खाते तात्काळ उघडले जाते आणि त्यासाठी कुठल्याही कागदपत्राची गरज भासत नाही.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065