SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

स्वस्तात आयपॅड खरेदी करण्याची संधी, येथे मिळतोय चक्क 10 हजारांपर्यंत डिस्काऊंट..!

नाताळ सणाला किंवा नवीन वर्षात अनेक जण जवळच्या व्यक्तीस काही ना काही गिफ्ट देत असते.. तुमचाही असाच काही विचार असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे..

सध्या ‘अमेझाॅन’वर इअर एन्ड सेल (Year end sale) सुरु असून, विविध वस्तूंवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट मिळत आहे… तुमचा एखाद्याला चांगले गॅझेट भेट देण्याचा विचार असला, तर आयपॅडपेक्षा चांगले काय असू शकेल. ‘अमेझाॅन’च्या सेलमध्ये 10.9 इंचाच्या आयपॅड एअरवर (iPad air) 7 हजारांहून अधिक सूट मिळतेय.

Advertisement

अमेझाॅनवर आयपॅड एअर 6 रंगांमध्‍ये उपलब्ध आहेत. सर्वोत्‍तम व वेगवान आयपॅडमध्ये वाय-फायसह कॉलिंगचे उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. या आयपॅडची वैशिष्ट्ये (Apple iPad Air Deals) जाणून घेऊ या..

आयपॅडची वैशिष्ट्ये
– आयपॅड एअर (64GB) ची किंमत 68,900 रुपये असली, तरी त्यावर 10 टक्के सुट दिली गेल्याने डीलमध्ये 61,900 रुपयांना मिळेल. शिवाय 14,900 रुपयांची एक्सचेंज ऑफरही आहे. त्यात जुना टॅब किंवा फोन देऊन 14,900 रुपयांपर्यंत एक्सचेंज मिळवू शकता.

Advertisement

– अॅक्सिस माईल्स व अन्य क्रेडिट कार्डवर 1000 रुपयांची सूट मिळेल. बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्ड्सवर ईएमआयवर 7.5% किंवा रु. 1500 पर्यंत झटपट सूट आहे. एचएसबीसी कार्डद्वारे पेमेंट केल्यावर 5 टक्के कॅशबॅक मिळवता येईल. नो कॉस्ट ईएमआयचाही पर्याय उपलब्ध आहे.

– सर्वात वेगात चालणारा हा 4th जनरेशन आयपॅड आहे.
– आकार 10.9 इंच, ‘आयओएस’ ऑपरेटिंग सिस्टम.
– ट्रू टोन आणि पी-3 वाइड कलरसह लिक्विड रेटिना डिस्प्ले असल्याने डोळ्यांवर ताण येत नाही.

Advertisement

– A-14 बायोनिक चिपमुळे हा वाय-फाय-चलित आयपॅड वेगवान आहे.
– टच आयडी फिंगरप्रिंट सेन्सर असून, त्याद्वारे लॉक-अनलॉक करू शकता.
– मॅजिक की-बोर्ड, स्मार्ट की-बोर्ड फोलिओ आणि ऍपल पेन्सिलला सपोर्ट करतो..

– आयपॅडमध्ये 12 MP मुख्य कॅमेरा, 7MP HD फ्रंट कॅमेरा आहे.
– वाइड स्टीरिओ स्पीकर असून, एका चार्जवर 10 तास आयपॅड चालू शकतो.

Advertisement

– आयपॅड एअर 6 रंगात उपलब्ध आहे. त्यात सिल्व्हर, स्पेस ग्रे, रोज गोल्ड, ग्रीन आणि स्काय ब्लू या दोन मॉडेल्सचा पर्याय आहे. ज्यात 64 GB आणि 256 GB व्हेरियंट आहेत.
– वाय-फाय आणि सेल्युलर दोन्ही पर्याय आहेत. वाय-फाय आयपॅड एअरमध्ये कॉलिंगची सुविधा नाही, पण सेल्युलर आयपॅड एअरवरूनही कॉल करता येतात.

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065

Advertisement