SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 नोकरी: कर्मचारी राज्य विमा महामंडळात पगार 1 लाखाच्याही पुढे मिळणार, 1120 जागांच्या भरतीसाठी ‘असा’ करा अर्ज..

कर्मचारी राज्य विमा महामंडळामार्फत आयएमओ (IMO) पदाच्या 1120 जागांसाठी भरतीची जाहिरात (ESIC Recruitment 2022) प्रसिद्ध झाली आहे. खालील पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत.

🛄 पदाचे नाव (Posts): विमा वैद्यकीय अधिकारी (IMO) ग्रेड-II

Advertisement

📚 शैक्षणिक पात्रता (educational qualification for Posts): MBBS पदवी, रोटेटिंग इंटर्नशिप अनिवार्य.

🔔 संपूर्ण जाहिरात व वेतनविषयी माहीतीसाठी क्लिक करा (Notification): 👉 http://bit.ly/3ywkXsk

Advertisement

📝 31 डिसेंबर 2021 पासून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा (How to Apply): https://www.esic.nic.in/recruitments या लिंकवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): 👉 https://www.esic.nic.in/ या वेबसाईटवर अधिक माहीती घेऊ शकता.

Advertisement

💳 अर्ज करण्यासाठी फी (Application Fee): General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: ₹250/-]

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची मुदत 31 जानेवारी 2022 पर्यंत आहे.

Advertisement

👤 वयोमर्यादा (Age Limit): 31 जानेवारी 2022 रोजी 35 वर्षांपर्यंत [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

📍नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306065

Advertisement