SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 राज्यात 30,000 पेक्षा जास्त जागांसाठी नोकरीची संधी! तुम्हीच ठरवा कुठे करायचा अर्ज? सविस्तर जाणून घ्या..

राज्यात बेरोजगारी कमी होण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात. महाराष्ट्र राज्य मेळावा अंतर्गत (Maharashtra Rojgar Melava) विविध पदांच्या 30,000 पेक्षा अधिक जागांसाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून मेळाव्याचा कालावधी हा दिनांक 12 डिसेंबर 2021 पासून ते 17 डिसेंबर 2021 रोजी पर्यंत असणार आहे.

👥 एकूण : 30,000+ जागा

Advertisement

🎓 पदांचे नाव : सेल्स मार्केटिंग, सेल्सट्रेनी, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, डाटा एन्ट्री ऑपरेटर ITI फिटर & इतर पदे.

📚 शैक्षणिक पात्रता: 10 वी परीक्षाउत्तीर्ण/ 12 वी परीक्षा उत्तीर्ण / आयटीआय /पदवीधर/ डी.एड./ डी.टी.एड/ इंजिनिरिंग डिप्लोमा.

Advertisement

🗓️ रोजगार मेळावा कधी? : 12 ते 17 डिसेंबर 2021 रोजी मेळावा आयोजित केला जाईल.

👉 विभाग: मुंबई, नाशिक, अमरावती, औरंगाबाद, नागपूर & पुणे

Advertisement

📜 जिल्हा: नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, मुंबई उपनगरी, मुंबई शहर, रायगड , पुणे, अहमदनगर, बिड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, & पालघर.

🔔 सविस्तर माहितीसाठी जाहिरात वाचा (Notification) : http://bit.ly/304lcOq

Advertisement

📝 ऑनलाईन अर्जनोंदणी करण्यासाठी क्लिक करा (Online Registration Link) : https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index

🌐 अधिक माहीतीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या : www.rojgar.mahaswayam.gov.in

Advertisement

👨🏻‍🏫 मेळाव्याचे ठिकाण: रोजगार मेळावा ऑनलाईन होणार आहे.

📍 नोकरी ठिकाण : नोकरीस निवड झालेल्या उमेदवारांचे नोकरीचे ठिकाण संबंधित कंपनी/संस्था यांच्या नियमानुसार ठरेल. संपूर्ण महाराष्ट्रात हे ठिकाण असू शकते.
➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306018

Advertisement