SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

रयत शिक्षण संस्थेत विविध पदांसाठी बंपर भरती, लगेच करा अर्ज..!

रयत शिक्षण संस्थेसाठी सातारा आणि कोल्हापूर येथे विविध पदांसाठी बंपर भरती होत आहे. त्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ‘रयत’मध्ये एकूण ११८९ पदांसाठी ही भरती होत आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावे लागणार आहेत.

‘रयत’मधील (Rayat Shikshan Sanstha Satara Recruitment 2021) ही भरती कोणत्या पदांसाठी होत आहे, त्यासाठी शैक्षणिक पात्रता, अर्ज कुठे करायचा व त्यासाठी अंतिम मुदत काय आहे, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

एकूण जागा : ११८९

पदाचे नाव व जागा
1) सहाय्यक प्राध्यापक
2) ग्रंथपाल
3) शिक्षण संचालक

Advertisement

शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता UGC / महाराष्ट्र शासन / पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या नियमांनुसार असेल. (सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.)

परीक्षा फी : १०० /- रुपये

Advertisement

अर्ज कसा करायचा..?
– ज्या पदासाठी अर्ज करणार आहात, त्यासाठीची जाहिरातीत दिलेल्या पात्रता पाहा.
– ऑनलाइन अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा.
– अलिकडच्या दिवसांत काढलेला पासपोर्ट फोटो व स्वाक्षरीच्या प्रतिमा अपलोड कराव्यात.

– शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर/सोलापूर विद्यापीठ, सोलापूर/पुणेसाठी नोंदणीसाठी क्लिक करा.
– तुम्ही अर्ज करीत असलेली पोस्ट निवडा. कृपया इंग्रजीमध्ये अर्ज भरा.
– पदासाठी प्रामुख्याने पात्र असाल, तरच पुढे जा. अर्ज करण्यासाठी विद्यापीठनिहाय पोस्ट निवडा.

Advertisement

– ऑनलाइन अर्जामध्ये विचारलेले आवश्यक तपशील भरा.
– आवश्यक माहिती भरल्यानंतर, सिस्टम लॉगिन आयडी, पासवर्ड तयार करील जो प्रदर्शित होईल.
– नंतर ‘लॉगिन’ लिंकवर क्लिक करा. तपशील प्रविष्ट करा नि फॉर्ममध्ये माहिती भरा.

आवश्यक कागदपत्रे
– बायोडेटा
– दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
– शाळा सोडल्याचा दाखला
– जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
– ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
– पासपोर्ट साईझ फोटो

Advertisement

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  10 डिसेंबर 2021

येथे करा ऑनलाईन अप्लाय
https://rayatrecruitment.com

Advertisement

जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
https://drive.google.com/file/d/1CrSNrokFTNXDYCSUMbQtAtUX4MWYAVht/view

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306018

Advertisement