SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ सोमवार, 06 डिसेंबर 2021

मेष (Aries) : कुटुंबात आनंदी वातावरण राहील. कामात तुमचा उत्तम प्रभाव पडेल. सासरच्या मंडळीकडून धनलाभाचे योग आहेत.

वृषभ (Taurus) : शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल.

मिथुन (Gemini): दुपारनंतर मात्र मनात नकारात्मक विचारांच्या भावनांचे ओझे वाढेल. जुने काम मार्गी लावण्याची संधी मिळेल.

कर्क (Cancer): धार्मिक कामाची आवड वाढेल. जोडीदाराच्या कलाने काम करा. आज आपणाला कलेविषयी विशेष गोडी वाटेल.

सिंह (Leo) : कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. मिळकतीच्या बाबतीतील प्रयत्न यशस्वी होताना दिसतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या (Virgo): संतती विषयक प्रश्न भेडसावतील. भावनात्मकता टाळावी. जोडीदाराचे म्हणणे टाळू नका. खेळ व कलेमध्ये रमाल. अतिभावुक होऊ नका.

तूळ (Libra) : दुपारनंतर घरातील वातावरण शांतिपूर्ण राहील. पराक्रमाला चांगला वाव आहे. आज आपल्यात स्फूर्ती आणि उत्साह कमी असेल.

वृश्चिक (Scorpio) : शारीरिक स्वास्थ्य सुधारेल. आरोग्यात सुधारणा होईल. कामात अधिक स्फूर्ति येईल. मुलांसोबत दिवस खेळीमेळीत जाईल.

धनु (Sagittarius) : अपचन व पोटाच्या तक्रारी यामुळे शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. उधारीचे व्यवहार करू नका. बोलण्याच्या भरात शब्द देऊ नका.

मकर (Capricorn) : विद्यार्थ्यांना आजचा दिवस लाभदायक आहे. आजचा दिवस आपणाला लाभदायी आहे. लेखनकार्य आणि बौद्धिक क्षेत्रात सक्रिय राहाल.

कुंभ (Aquarius) : स्त्रिया व मित्रवर्गाकडून लाभाची शक्यता. रम्य स्थळी प्रवासाला जाल. निर्णय न घेण्याच्या वृत्तिमुळे हाती.

मीन (Pisces) : नोकरी आणि व्यापारात सहकारी सहकार्य करणार नाहीत. दूरचे प्रवास किंवा तीर्थक्षेत्राला भेट देण्याचे बेत ठरवाल.

Advertisement