SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 नोकरी: 10वी पास असाल, तर सीमा रस्ते संघटनेत 354 जागांसाठी आजच करा अर्ज, जाणून घ्या..

देशातील सीमा रस्ते संघटना (Border Roads Organisation [BRO] Recruitment 2021)) पुणे अंतर्गत विविध पदाच्या तब्बल 354 जागा भरण्यासाठी (10th jobs) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत.

🛄 पदाचे नाव (Name of Posts):

Advertisement

1) मल्टी स्किल्ड वर्कर (पेंटर) – 33 जागा
2) मल्टी स्किल्ड वर्कर (मेस वेटर) – 12 जागा
3) व्हेईकल मेकॅनिक – 293 जागा
4) ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रांसपोर्ट – 16 जागा

📚 शैक्षणिक पात्रता: (educational qualification for Posts):

Advertisement

1) मल्टी स्किल्ड वर्कर (पेंटर) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (पेंटर)
2) मल्टी स्किल्ड वर्कर (मेस वेटर): 10वी उत्तीर्ण
3) व्हेईकल मेकॅनिक : (i) 10 वी उत्तीर्ण (ii) मोटर व्हेईकल मेकॅनिक/डिझेल/हीट इंजिन प्रमाणपत्र किंवा समतुल्य.
4) ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रांसपोर्ट : (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना किंवा समतुल्य.

🔔 संपूर्ण जाहिरात आणि अर्ज पाहण्यासाठी क्लिक करा (Notification): 👉 http://bit.ly/3rIpeYb

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): 👉 http://www.bro.gov.in/ या वेबसाईटवर अधिक माहीती घेऊ शकता.

💳 अर्ज करण्यासाठी फी (Application Fee): General/OBC/EWS/ExSM: ₹50/- [SC/ST: फी नाही]

Advertisement

💸 अर्जाची फी भरण्यासाठी क्लिक करा (Fee Payment Link) 👉 https://www.onlinesbi.com/sbicollect/icollecthome.htm?corpID=1232156

📬 अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send Application): Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune-411015

Advertisement

📅 अर्ज पोहोच करण्याची शेवटची तारीख (Last Date for Submission Application Form): अधिकृत वेबसाईटवर अद्ययावत माहीती घेत राहा.

👤 वयोमर्यादा (Age Limit): [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Advertisement

▪️ पद क्र.1: 18 ते 25 वर्षे
▪️ पद क्र.2: 18 ते 25 वर्षे
▪️ पद क्र.3: 18 ते 27 वर्षे
▪️ पद क्र.4: 18 ते 27 वर्षे

📍 नोकरी ठिकाण (Job Location): संपूर्ण भारत
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306018

Advertisement