SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ बुधवार, 01 डिसेंबर 2021

मेष (Aries) : सर्जनशील कार्यांमध्ये शिस्त असल्यास उन्नतीचा मार्ग मोकळा होईल. करिअरच्या क्षेत्रात नवीन उंची गाठण्याची शक्यता आहे.

Advertisement

वृषभ (Taurus) : तुमच्या कार्यक्षेत्रातील घराचा स्वामी शनि ग्रह तुमच्यामध्ये चांगल्या स्थितीत असेल. विशेषत: या वर्षी यश मिळू शकते.

मिथुन (Gemini): सहकारी आणि बॉस यांच्याशी व्यावसायिक संबंध दृढ होण्याची शक्यता आहे. तुमच्या आर्थिक जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकते.

Advertisement

कर्क (Cancer) : तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्याची शक्यता आहे या वर्षी तुम्ही तुमच्या कामाने समाजात मान-सन्मान मिळवू शकता.

सिंह (Leo) : पीएचडी, तत्त्वज्ञान किंवा संशोधन विषयांचा अभ्यास करणाऱ्यांना शुभ परिणाम मिळतील. मित्रांचे सहकार्य मिळेल

Advertisement

कन्या (Virgo): मित्र, स्वकीय आणि संबंधितांकडून भेट वस्तू मिळतील. आपण आपला दिवस खुशीत घालवाल. व्यापार्‍यांनी आळस दूर सारावा.

तूळ (Libra) : तुम्ही इतरांच्या चुका विनाकारण दाखविल्यामुळे नातेवाईक तुमच्यावर टीका करतील. अकरावे घर लाभाचे घर आहे.

Advertisement

वृश्चिक (Scorpio) : आपण आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप पैसे खर्च करू शकता. जागरूक राहण्याचे वर्ष आहे. प्रवासात आनंदी राहताल.

धनु (Sagittarius) : वर्षाच्या सुरुवातीला शनि तुमच्या राशीनुसार सातव्या भावात असणार आहे, त्यामुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते

Advertisement

मकर (Capricorn) : शरीरात पाण्याची कमतरता भासू नये यासाठी प्रयत्न करा. अधिकाधिक पाणी प्या. सुखाचा दिवस असेल.

कुंभ (Aquarius) : परिस्थिती अशीही असू शकते की या काळात तुम्हाला हवे असले तरी पैसे गोळा करता येत नाहीत. आरडाओरड करू नका.

Advertisement

मीन (Pisces) : आपल्या पालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आणि काळजी घेण्याची गरज भासेल. फायद्याची गोष्टी नका बघू.

Advertisement