SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 सरकारी नोकरी: भारतीय पशुपालन निगम लि.अंतर्गत तब्बल 2325 पदांची भरती, 25 हजार रुपयांपर्यंत पगारही मिळणार..

देशातील भारतीय पशुपालन निगम लि. अंतर्गत सरकारी नोकरीसाठी (Government Jobs) विविध पदांच्या तब्बल 2325 जागा भरण्यासाठी (BPNL Recruitment 2021) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत.

🛄 पदाचे नाव (Posts):

Advertisement

1) नियोजन माहिती अधिकारी – 75 जागा
2) नियोजन खंड अधिकारी – 375 जागा
3) नियोजन सहाय्यक – 1875 जागा

📚 शैक्षणिक पात्रता: (educational qualification for Posts):

Advertisement

1) पदवीधर असणे आवश्यक आहे आणि विपणन क्षेत्रातील अनुभव असावा.
2) 12वी पास किंवा मार्केटिंगमधील डिप्लोमा आणि मार्केटिंगमधील अनुभव.
3) 10वी पास किंवा मार्केटिंगमध्ये डिप्लोमा आणि मार्केटिंगमध्ये अनुभव.

🔔 संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा (Notification): 👉 http://bit.ly/3ditQMt

Advertisement

📝 अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा (How to Apply): 1) https://www.bharatiyapashupalan.com/ या वेबसाईटवर जा.
2) वेबसाइटच्या मेन पेजवर “ऑनलाईन अर्ज करा” यावर क्लिक करा.
3) स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल, त्यानंतर “Apply Online Link” वर क्लिक करा.
4) अर्ज करण्यासाठी ऑनलाईन फॉर्म स्क्रीनवर ओपन होईल, त्या फॉर्ममध्ये तुमची वैयक्तिक माहीती भरा.
6) विहित अर्ज फी भरा आणि कागदपत्रे संलग्न करा.
7) अर्जाचा फॉर्म अचूक भरा मग नंतर सबमिट करा.
8) यानंतर फॉर्मची प्रिंटआउट घ्या.

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): 👉 www.bharatiyapashupalan.com या वेबसाईटवर अधिक माहीती घेऊ शकता.

Advertisement

💳 अर्ज करण्यासाठी फी (Application Fee): जाहिरात पाहावी.

🤝 निवड करण्याची पध्दत: लेखी परीक्षा आणि मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे निवड केली जाईल.

Advertisement

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date for Online Application): 30 नोव्हेंबर 2021

👤 वयोमर्यादा (Age Limit):

Advertisement

1) नियोजन माहिती अधिकारी – 25 to 45 वर्षापर्यंत
2) नियोजन खंड अधिकारी -21 to 40 वर्षापर्यंत
3) नियोजन सहाय्यक – 21 to 40 वर्षापर्यंत

📍 नोकरी ठिकाण (Job Location): नियमानुसार
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण Job अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306081

Advertisement