SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 जॉब अपडेट्स : CDAC अंतर्गत एकूण 111 रिक्त पदांसाठी मेगा भरती

प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई (Centre for Development of Advanced Computing,C-DAC)मध्ये विविध पदांची भरती केली जाणार असून, सीडॅकच्या मुंबईतील कार्यालयाद्वारे या भरतीचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहेत.

🛄 पदाचे नाव : प्रकल्प अभियंता आणि प्रकल्प व्यवस्थापक

Advertisement

👥 पद संख्या : 111 जागा

📚 शैक्षणिक पात्रता : 1st class B.E. / B.Tech. / MCA/ or equivalent degree in relevant discipline (Refer PDF)

Advertisement

👥 वयाची अट : 50 वर्षांपर्यंत

👨‍💻 अर्ज पद्धती : ऑनलाईन

Advertisement

📅 अर्ज सुरु होण्याची तारीख : 20 नोव्हेंबर 2021

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 डिसेंबर 2021 आहे.

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट : www.cdac.in

🔔 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://www.cdac.in/index.aspx?id=ca_AdvtPEPM_03_2021

Advertisement

📍 नोकरी ठिकाण : मुंबई

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
आता महत्वपूर्ण Job अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7066317507

Advertisement