भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची संधी आहे.. भारतीय रेल्वेकडून (Indian Railways) दक्षिण-पूर्व रेल्वे अंतर्गत विविध विभागांमध्ये अप्रेंटिस पदांवर भरती केली जाणार आहे. त्यासाठीची अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत..
रेल्वेतील नोकरीसाठी अर्ज कसा व कुठे करायचा, त्यासाठीची मुदत काय, कोणत्या पदासाठी किती जागा रिक्त आहेत, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या…
एकूण जागा – 1785
खरगपूर कार्यशाळा- 360,
सिग्नल आणि दूरसंचार (कार्यशाळा)/खरगपूर – 87
ट्रॅक मशीन वर्कशॉप/खरगपूर – 120
एसएसई (वर्क्स) अभियांत्रिकी/खरगपूर – 28
कॅरेज आणि वॅगन डेपो/खरगपूर – 121
डिझेल लोको शेड/खरगपूर – 50
सीनियर डी (जी) / खरगपूर – 90
टीआरडी डिपो/इलेक्ट्रिकल/खरगपूर – 40
ईएमयू शेड/इलेक्ट्रिकल/टीपीकेआर – 40
इलेक्ट्रिक लोको शेड/संतरागाछी – 36
सीनियर डीईई (जी) / चक्रधरपुर – 93
इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्शन डेपो/चक्रधरपूर – 30
कॅरेज आणि वॅगन डेपो/चक्रधरपूर – 65
इलेक्ट्रिक लोको शेड/टाटा – 72
अभियांत्रिकी वर्कशॉप/सिनी – 100
ट्रॅक मशीन वर्कशॉप/सिनी – 7
एसएसई (वर्क्स)/अभियांत्रिकी /चक्रधरपूर – 26
इलेक्ट्रिक लोको शेड/बोंडामुंडा – 50 जागा
डीझेल लोको शेड/बोंडामुंडा – 52
सीनियर डीईई (जी)/आद्रा – 30
कॅरेज आणि वॅगन डेपो/आद्रा – 30
कॅरेज आणि वॅगन डेपो/आद्रा – 65
डीझेल लोको शेड/बीकेएससी – 33
टीआरडी डिपो/इलेक्ट्रिकल/एडीआरए – 30
इलेक्ट्रिक लोको शेड/बीकेएससी – 31
फ्लॅश बट वेल्डिंग प्लांट/झारसुगुडा- 25
एसएसई (वर्क्स)/अभियांत्रिकी /एडीआरए – 24
कॅरेज आणि वॅगन डेपो रांची – 30
सीनियर डीईई (जी)/रांची – 30
टीआरडी डिपो/इलेक्ट्रिकल/रांची – 10
एसएसई (वर्क्स)/इंजीनियरिंग/रांची – 10
जाहिरात येथे पाहा- https://appr-recruit.co.in/2021-22Aprt/Notification.pdf
अर्ज कुठे करायचा – https://www.rrcser.co.in
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 14 डिसेंबर 2021
पात्रता
– मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50% गुणांसह दहावी पास, आयटीआय उत्तीर्ण.
– वयोमर्यादा – 15 ते 24 वर्षे (राखीव श्रेणीतल्या उमेदवारांना वयात सूट)
– उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावं लागेल.
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7066317507