SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 नोकरी: सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेअंतर्गत 200 जागांसाठी मोठी भरती, झटपट अर्ज करण्यासाठी जाणून घ्या…

सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेअंतर्गत विविध पदाच्या 200 जागा भरण्यासाठी (AFMS Recruitment 2021) पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत.

🛄 पदाचे नाव (Posts): SSC ऑफिसर

Advertisement

📚 शैक्षणिक पात्रता: (Education qualification for Posts): MBBS (राज्य वैद्यकीय परिषदेने/MCI/NBE मान्यता दिलेल्या पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा धारक देखील अर्ज करू शकतात.)

🔔 संपूर्ण जाहिरात व सविस्तर माहीतीसाठी क्लिक करा (Notification): 👉 http://bit.ly/3r8Sebo

Advertisement

📝 अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा (How to Apply): http://www.amcsscentry.gov.in/

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): 👉 http://www.amcsscentry.gov.in/ या वेबसाईटवर अधिक माहीती घेऊ शकता.

Advertisement

💳 अर्ज करण्यासाठी फी (Application Fee): 200 रुपये आहे.

🤝 मुलाखत देण्याचा पत्ता: आर्मी हॉस्पिटल (R&R), दिल्ली कॅन्ट.

Advertisement

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date for Online Application): 30 नोव्हेंबर 2021

👤 वयोमर्यादा (Age Limit): : 30 ते 35 वर्षापर्यंत.

Advertisement

📍 नोकरी ठिकाण (Job Location): संपूर्ण भारत
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7066317507

Advertisement