SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 महावितरणमध्ये तरुणांना नोकरीची संधी! 74 जागांसाठी होणार भरती, अर्ज करण्याची ‘ही’ शेवटची तारीख..

महावितरणमध्ये ॲप्रेंटीस पदाच्या एकूण 74 जागा भरण्यासाठी (Mahavitaran Apprentice Recruitment 2021) पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत.

🛄 पदाचे नाव आणि जागा (Posts): प्रशिक्षणार्थी – इलेक्ट्रिशियन (विजतंत्री), वायरमन (तारतंत्री)

Advertisement

📚 शैक्षणिक पात्रता: (Education qualification for Apprentice): ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन)

🔔 संपूर्ण जाहिरात व सविस्तर माहीतीसाठी क्लिक करा (Notification): 👉 http://bit.ly/3nWtwsP

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): 👉 https://www.mahadiscom.in/ या वेबसाईटवर अधिक माहीती घेऊ शकता.

📝 अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा (How to Apply): https://www.apprenticeshipindia.gov.in/

Advertisement

💳 अर्ज करण्यासाठी फी (Application Fee): फी नाही

📅 ऑनलाईन अर्ज व कागदपत्र सादर करण्याची शेवटची तारीख (Last Date for Online Application): 06 डिसेंबर 2021 रोजी 05:30 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

Advertisement

📄 कागदपत्र सादर करण्याचे ठिकाण: अधीक्षक अभियंता, महावितरण कार्यालय, शहर मंडळ औरंगाबाद विद्युत भवन जून पवार हाउस कंपाऊड, ज्युब्ली पार्क, औरंगाबाद

📍 नोकरी ठिकाण (Job Location): औरंगाबाद (महाराष्ट्र)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण JOB अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7066317507

Advertisement