SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 12वी पास असणाऱ्यांसाठी विश्वास को-ऑप. बँकेअंतर्गत नोकरीची संधी! अर्ज कसा करायचा? वाचा..

विश्वास को-ऑप बँक नाशिक अंतर्गत विविध पदाच्या जागा भरण्यासाठी (Vishwas Co-Op Bank Nashik Recruitment 2021) पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज करावयाचे आहेत.

🛄 पदाचे नाव (Posts): डीटीपी ऑपरेटर, सेल्स एक्झिक्युटिव्ह

Advertisement

📚 शैक्षणिक पात्रता: (Education qualification for Various Posts): 12वी पास, पदवीधर (अनुभव आवश्यक)

🔔 संपूर्ण जाहिरात व सविस्तर माहीतीसाठी क्लिक करा (Notification): 👉 http://bit.ly/3l9DJ31

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): 👉 http://vishwasbank.com/ या वेबसाईटवर अधिक माहीती घेऊ शकता.

💳 अर्ज करण्यासाठी फी (Application Fee): फी नाही.

Advertisement

📅 ऑफलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख (Last Date for Online Application): 30 नोव्हेंबर 2021

📄 अर्ज पाठविण्याचा पत्ता: प्रशासकीय कार्यालय: विश्वविश्वास पार्क, स्वातंत्र्यवीर सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक-13

Advertisement

📍 नोकरी ठिकाण (Job Location): नाशिक (महाराष्ट्र)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7066317507

Advertisement