SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021

मेष (Aries) : तुम्हाला हवी असलेली नोकरी मिळाल्याने आनंदी असाल. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत.

Advertisement

वृषभ (Taurus) : आर्थिक व्यवहार करताना सावध रहा. आपल्या मुलांबरोबरचे आपले नातेसंबध निकोप असू द्यात. भूतकाळ बाजूला सारून भविष्याकडे लक्ष असू द्या.

मिथुन (Gemini): घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. खाण्या-पिण्याची रेलचेल होईल. व्यापार्‍यांनी आळस दूर सारावा. केवळ कामावर लक्ष केंद्रीत करावे.

Advertisement

कर्क (Cancer) : सामाजिक कामात सहभागी होता येईल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. सामाजिक कामात सहभागी होता येईल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.

सिंह (Leo) : नफा कमावण्यासाठी आजचा दिवस खास आहे. जुनी कामे पूर्ण करण्याचा ध्यास घ्या. छोटे प्रवास घडतील. वैयक्तिक समस्या सोडवता येतील.

Advertisement

कन्या (Virgo): कौटुंबिक जबाबदारी पूर्ण कराल. तुमच्या भोवती संशयाचे जाळे निर्माण होऊ शकते. तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल.

तूळ (Libra) : तुमच्या प्रयत्नांना चांगले फळ मिळेल. कोर्टाशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला दिलासा मिळेल. तुमच्या कलागुणांचे कौतुक होईल.

Advertisement

वृश्चिक (Scorpio) : मानसिक शांतता लाभेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मदत करताना ऊर्जा वाया घालवू नका. टीकेकडे लक्ष देऊ नका.

धनु (Sagittarius) : सतत गुंतून राहाल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न ठेवा. रोजगाराच्या दिशेने प्रगती होईल. तुमचे मन उपासनेत अधिक गुंतेल.

Advertisement

मकर (Capricorn) : सर्वांना आपलेसे करून घ्याल. क्षुल्लक मतभेदात अडकू नका. घाईघाईने निर्णय घेऊ नका. अचानक धनलाभाची शक्यता.

कुंभ (Aquarius) : योग्य जागी गुंतवणूक कराल. शेअर्स मध्ये लाभ संभवतो. कृतीतून वाद उत्पन्न होऊ देऊ नका. समाधानी जीवघेणा हल्लाही होऊ शकतो.

Advertisement

मीन (Pisces) : आयुष्यासाठी आपल्या मनाचा कणखरपणा सुधारा. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

Advertisement