SpreadIt News | Digital Newspaper

🎯 भारतीय रेल्वेत नोकरीची संधी! 530 जागांसाठी होणार मोठी भरती, अर्ज कसा करायचा? वाचा..

भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पूर्व विभागाच्या आस्थापनेवरील सामान रक्षक पदांच्या एकूण 530 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत.

🛄 पदाचे नाव आणि जागा (Post & Vacancies): सामान रक्षक (Goods Guard) पदाच्या एकूण 530 जागा

Advertisement

📚 शैक्षणिक पात्रता: (Education qualification for Various Posts): उमेदवाराने मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी आणि पदांनुसार शैक्षणिक पात्रता पाहावी.

🔔 संपूर्ण जाहिरात व सविस्तर माहीतीसाठी क्लिक करा (Notification): 👉 http://bit.ly/3oXLf2i

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): 👉 https://ser.indianrailways.gov.in/ या वेबसाईटवर अधिक माहीती घेऊ शकता.

📝 अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा (How to Apply) https://apprrecruit.co.in/sergardrrc21/

Advertisement

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date for Online Application): दिनांक 23 डिसेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

👤 वयोमर्यादा (Age Limit): : 1/1/2022 पर्यंत वय 18 ते 42 वर्षे (ओबीसींसाठी 3 वर्षे तर एससी/एसटी साठी 5 वर्षे सवलत) असावे.

Advertisement

📍 नोकरी ठिकाण (Job Location): दक्षिण पूर्व रेल्वे (भारत)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 असेच महत्वपूर्ण जॉब अपडेट्स, बातम्या, आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement