SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ बुधवार, 24 नोव्हेंबर 2021

मेष (Aries) : व्यवसायात नवीन बदल करण्यास अनुकूल काळा. सर्जनशील कार्य करण्याची संधी मिळेल. मोठ्या लोकांचा आशीर्वाद घ्यावा.

वृषभ (Taurus) : तुमच्या सल्ल्यानुसार, कोणीतरी अभ्यासाच्या क्षेत्रात चांगले परिणाम आणणार आहे. प्रेमातील व्यक्तींना चांगला दिवस.

मिथुन (Gemini): तुमची कामगिरी चांगली राहणार आहे. विचार भरकटू देऊ नका. मोठ्या गुंतवणुकीची संधी. समोरील संधीचे सोने करावे.

कर्क (Cancer) : दिवस समाधानाचा जाईल. तुमच्याकडे बोलण्याची कला आहे ज्याचा फायदा होणार आहे. कटू शब्द टाळा. मुलांकडून आनंदवार्ता मिळेल.

सिंह (Leo) : दीर्घकालीन फायद्याचे ठरेल. शब्द जपून वापरा. व्यापारातील लाभ शांतता प्रदान करतील. नवनवीन खर्च उद्भवतील. कोणतीही माहिती गोपनीय ठेवा.

कन्या (Virgo): मानसन्मानाचे योग आहेत. ज्येष्ठांचे अनुभव कामी येतील. दिवस धावपळीत जाईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस.

तूळ (Libra) : तुम्ही स्थावर मालमत्ता खरेदी करण्याची योजना करू शकता. व्यापाऱ्यांसाठी दिवस शुभ आहे. प्रलोभनांना बळी पडू नये.

वृश्चिक (Scorpio) : वडिलांची मदत घेऊन कामे होतील. मान, सन्मान वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामगिरीमुळे अधिकारी प्रभावित होतील.

धनु (Sagittarius) : जर तुम्ही जुना काळ विसरून पुढे गेलात तर तुम्ही यशस्वी व्हाल. कोणताही वाद शक्य तितक्या लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा.

मकर (Capricorn) : विद्यार्थ्यांनी अभ्यासाला प्राधान्य द्यावे. एखादी आनंदी बातमी समजेल. महिला दिवस घरगुती कामांमध्ये व्यतीत होईल.

कुंभ (Aquarius) : स्पर्धकांशी कॉलिटी, कॉम्पिटिशन करावी. कठोर परिश्रमाने, अवघड कामे सुद्धा सहज पूर्ण होतील. दिवस मंगलदायी ठरेल.

मीन (Pisces) : नवीन कामाची सुरुवात फायदेशीर ठरेल. कोर्टाच्या प्रकरणातून सुटका मिळू शकते. कुटुंबासाठी धावपळ करावी लागेल.

Advertisement