SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 नोकरी: 10वी पास आहात? मग इंडियन मिलिटरी अकॅडेमीत 188 जागांसाठी होणार भरती, अर्ज करण्यासाठी वाचा..

इंडियन मिलिटरी अकॅडेमीत ‘ग्रुप C’ पदांच्या एकूण 188 जागा भरण्यासाठी (Indian Military Academy Recruitment 2021) पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत.

🛄 पदाचे नाव आणि जागा (Post & Vacancies):

Advertisement

1) कुक स्पेशल: 12
2) कुक IT: 03
3) MT ड्राइव्हर (सामान्य श्रेणी): 10
4) बूट मेकर/रिपेयर : 01
5) निम्न श्रेणी लिपिक (LDC): 03
6 ) मसालची: 02
7) वेटर: 11
8) फातिगमन: 21
9 ) MTS (सफाईवाला): 26
10) ग्राउंड्समन: 46
11) GC ऑर्डली: 33
12) MTS (चौकीदार) : 04
13) ग्रूम: 07
14) बार्बर: 02
15) इक्विपमेंट रिपेयर: 01
16) सायकल रिपेयर: 03
17) MTS मेसेंजर: 02
18) लॅब अटेंडंट: 01

📚 शैक्षणिक पात्रता: (Education qualification for Various Posts):

Advertisement

▪️ पद क्र.1: 10वी उत्तीर्ण, भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान
▪️ पद क्र.2: 10वी उत्तीर्ण, भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान
▪️ पद क्र.3: 10वी उत्तीर्ण, अवजड वाहनचालक परवाना, 02 वर्षे अनुभव
▪️ पद क्र.4: 10वी उत्तीर्ण, सर्व कॅनव्हास, कापड आणि लेदर दुरुस्ती आणि उपकरणे आणि बूट बदलण्यास सक्षम असावे.
▪️ पद क्र.5: 12वी उत्तीर्ण, संगणकावर इंग्रजी टाइपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
▪️ पद क्र.6: 10वी उत्तीर्ण, मसालचीच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक
▪️ पद क्र.7: 10वी उत्तीर्ण
▪️ पद क्र.8: 10वी उत्तीर्ण, फातिगमनच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक
▪️ पद क्र.9: 10वी उत्तीर्ण
▪️ पद क्र.10: 10वी उत्तीर्ण, ग्राउंड्समनच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक
▪️ पद क्र.11: 10वी उत्तीर्ण
▪️ पद क्र.12: 10वी उत्तीर्ण
▪️ पद क्र.13: 10वी उत्तीर्ण, ग्रूमच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक
▪️ पद क्र.14: 10वी उत्तीर्ण, बार्बर मध्ये प्रवीणता.
▪️ पद क्र.15: 10वी उत्तीर्ण, सर्व कॅनव्हास, कापड आणि लेदर दुरुस्ती आणि उपकरणे आणि बूट बदलण्यास सक्षम असावे.
▪️ पद क्र.16: 10वी उत्तीर्ण, 02 वर्षे अनुभव
▪️ पद क्र.17: 10वी उत्तीर्ण
▪️ पद क्र.18: 10वी उत्तीर्ण

🔔 संपूर्ण जाहिरात व अर्ज पाहण्यासाठी क्लिक करा (Notification): 👉 http://bit.ly/3l67IZP

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): 👉 https://joinindianarmy.nic.in/index.htm या वेबसाईटवर अधिक माहीती घेऊ शकता.

💳 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी फी (Application Fee): General: ₹50/- [SC/ST/OBC/PH/ExSM: फी नाही]

Advertisement

📝 अर्ज कसा करायचा? (How to Apply) अर्ज नोंदणीकृत पोस्ट/स्पीड पोस्टद्वारे (केवळ भारतीय पोस्टल सेवेद्वारे) स्वीकारले जातील. दोन स्व-पत्त्याचे लिफाफे (आकार 9″X 4″) त्यावर 5 रुपयांचा स्टॅम्प चिकटवा. कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे योग्यरित्या टॅग करणे आवश्यक आहे.

🏢 अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to Send the Application) : Comdt. Indian Military Academy, Dehradun, Uttarakhand 248007

Advertisement

📅 अर्ज पोस्टाने/स्पीड पोस्टद्वारे पोहोचण्यासाठीची शेवटची तारीख (Last Date for Submission of Application Form): 03 जानेवारी 2022

👤 वयोमर्यादा (Age Limit): 03 जानेवारी 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Advertisement

▪️ पद क्र.3, 11 & 18: 18 ते 27 वर्षे
▪️ उर्वरित पदे: 18 ते 25 वर्षे

📍 नोकरी ठिकाण (Job Location): देहरादून (भारत)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 असेच महत्वपूर्ण जॉब अपडेट्स, बातम्या, आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement